लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

गोंदिया; बालक सर्पदंशप्रकरणी डॉक्टरांना सोडवण्याकरिता नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा - Marathi News | Gondia; A front of the citizen's police station to leave the doctor for the child snakebite | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया; बालक सर्पदंशप्रकरणी डॉक्टरांना सोडवण्याकरिता नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या दोन आयुवैदिक डॉक्टरांना गोरेगाव पोलिसांनी सोमवारी (दि.१५) रात्री ताब्यात घेतले. यामुळे नागरिकांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी १० वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. ...

नागपुरात चूल पेटवून राष्ट्रवादीने केले आंदोलन - Marathi News | By lighting chula NCP has agitated in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चूल पेटवून राष्ट्रवादीने केले आंदोलन

सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वाटप न झाल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. अन्न पुरवठा कार्यालयात चक्क चूल पेटवून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराध्यक्ष अनिल ...

भारनियमनाविरोधात परळीत कंदिल मोर्चा - Marathi News | Parallel Kandil Morcha against the weightlifting | Latest beed News at Lokmat.com

बीड :भारनियमनाविरोधात परळीत कंदिल मोर्चा

अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनाच्या विरोधात सोमवारी सायंकाळी विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण (पॉवर हाउस) कार्यालयावर कंदिल मोर्चा काढण्यात आला. ...

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे पारधी समाजाचे उपोषण - Marathi News | Fasting of Pardhi community at Ashti in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील आष्टी येथे पारधी समाजाचे उपोषण

शासनाकडून घरकुल मंजुर झाले. परंतु बांधण्यासाठी जागा नसल्याने सरकारी गायरानातील जमीन मिळावी, या मागणीसाठी आष्टी तहसीलसमोर तालुक्यातील सराटेवडगाव येथील पारधी समाजबांधवांनी मुलाबाळांसह सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ...

परभणी : एसआयओच्या वतीने मानवी साखळी - Marathi News | Parbhani: Human chain on behalf of Sio | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एसआयओच्या वतीने मानवी साखळी

दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नजीब अहमद गायब झाल्या प्रकरणाचा नि:पक्षपणे व विशेष तपास यंत्रणेमार्फत तपास करावा, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या वतीने १५ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ ...

एम.जे.अकबर यांच्याविरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक - Marathi News | Youth Congress aggressor against MJ Akbar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एम.जे.अकबर यांच्याविरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्याविरोधात युवक कॉंग्रेसने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. ‘मी टू’ अंतर्गत अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. याविरोधात सक्करदरा चौक येथे युवक कॉंग्रेसने निदर्शने केली व त्यांचा ...

आदिवासी पँथर संघटनेचा हिंगोलीत भव्य मोर्चा - Marathi News | The Hingoli Grand Front of Tribal Panther Association | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आदिवासी पँथर संघटनेचा हिंगोलीत भव्य मोर्चा

मानव अधिकारासाठी लढणाऱ्या प्रशांत बोंडखे यांच्यावर जाणीवपूर्वक हद्दपारीचा आदेश काढण्यात आला. ...

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन - Marathi News | Shivsena's Rastaroko for Demanding declaration of district drought | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

लातूर जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ शेतकऱ्यांना हेक्टरी ५९ हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निटूर येथे सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...