पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. ...
तालुक्यातील धारजणी येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक पिकांचे नुकसान करुन मारहाण केल्याचा आरोप करीत संबंधित वन कर्मचा-यांना निलंबन करावे व झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीकरिता एका शेतक-याने उपविभागीय कार्यालयासमोर १७ आॅक्टो ...
आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या आंदोलनाद्वारे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील तब्बल ८५ गावांमधील हजारो गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी नागपुरातील आमदार निवास ...
कॅन्वॉयसमोर काळे झेंडे घेऊन धावत येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भीम आर्मीच्या अध्यक्षांसह चार जणांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळयापूर्वी ही घटना घडली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणे ...