लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

नाशिक,नगरमधून पाणी सोडा; राष्ट्रवादी काँग्रेसचे जायकवाडी धरणात जल आंदोलन - Marathi News | NCP's Jal Aandolan in Jayakwadi dam for water demand from Nashik and Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिक,नगरमधून पाणी सोडा; राष्ट्रवादी काँग्रेसचे जायकवाडी धरणात जल आंदोलन

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जायकवाडी धरणात आंदोलन केले. ...

मानवी साखळीतून शिक्षणाच्या बाजारीकरणाचा केला विरोध - Marathi News | The protest against the movement of education from the human chain | Latest beed News at Lokmat.com

बीड :मानवी साखळीतून शिक्षणाच्या बाजारीकरणाचा केला विरोध

बेरोजगारी व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात एकत्र येऊन राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एक अभिनव पद्धतीचे निषेधात्मक आंदोलन म्हणून रविवारी मानवी साखळी करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून नगर रोडवर ही साखळी करण्यात आली. ...

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन: प्रशासनाला दिले निवेदन - Marathi News | Movement of Swabhimani Shetkari Sanghatana in Parbhani: The request given to the administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन: प्रशासनाला दिले निवेदन

पावसाने ताण दिल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ...

जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा - Marathi News | Announce the drought in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

सरकारने तातडीने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शनिवारी भोकरदन, राजुर आणि वडीगोद्री येथे आंदोलन करण्यात आले. ...

महामार्गावरील बार, दारू दुकान हटवा - Marathi News | Remove the bar, the liquor shop, on the highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :महामार्गावरील बार, दारू दुकान हटवा

राष्ट्रीय महामार्ग धुळे - सोलापूर महामार्गावरील निपाणी जवळका फाट्यावर असलेले बियर बार तसेच देशी दारूचे दुकान त्वरीत हटवावे या मागणीसाठी निपाणी जवळका व परिसरातील ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले. ...

बीड जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चा चक्का जाम - Marathi News | In the Beed district, the 'Swabhimani' flyover jam | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चा चक्का जाम

जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजाराची मदत तात्काळ देण्यात यावी, तसेच बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी संपूर्ण जिल्हाभरात ...

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा रास्तारोको - Marathi News | Swabhimani Rastaroko demanded to declare drought | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा रास्तारोको

आज सकाळी ११ वाजेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको करण्यात आला.  ...

सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप - Marathi News | Attempts to divide society to cover the failure of the government; The charge of the General Admi Party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप

देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्र ...