तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात विविध योजना राबवून शेतकरी व शेतमजुरांना तातडीने मदत वाटप करावी, यासह अन्य मागण्यांसाठी १९ नोव्हेंबर रोजी डोंगरी विकास जनआंदोलन समितीच्या वतीने तहसीलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...
राज्यातील पोलीसपाटलांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे एकदिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा देत जिल्हाभरातील पोलीसपाटलांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील-मोरे यांनी केले आहे. ...
अकोला : आदिवासी विकासाच्या विविध योजनांची चौकशी करणे, लाभार्थींवर दाखल खोटे गुन्हे मागे घेण्यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या ... ...
दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...
शेतकऱ्यांना अखंडितपणे वीज उपलब्ध करुन द्यावी तसेच विद्युत रोहित्र द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालण्यात आला. ...
चार वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केल्यानंतर या २७९ शिक्षकांनी आमचा दोष काय? अशी विचारणा आणि न्याय देण्याची मा ...