हलबा समाजाला न्याय्य आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत काही अज्ञात हलबा आंदोलनकर्त्या युवकांनी सोमवारी गंगाबाई घाट व लकडगंज परिसरात आपली बसवर बॅट व विटांनी हल्ला करून काचा फोडल्या. हलबा समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनरत आहे. या घटनेमुळे ...
शेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आ ...
दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. ...
माजलगाव तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांनी गेटकेन ऊस न आणता कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी तत्काळ न्यावा, २६५ जातीचा ऊस नेण्यास टाळाटाळ करु नये, मागील हंगामातील उसाची थकित रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन क ...
धरणे आंदोलनाच्या दणक्याने २५ टँकर सुरू झाले. आंदोलनातील इतर प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळविल्या, अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली. ...