अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपलेंना एका महिलेने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. ...
किसान सभेच्या आंदोलनासाठी नाशिकमध्ये आलेल्या आंदोलनकर्त्या इसमाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गोल्फ क्लब मैदान परिसरात घडली़ अशोक खैरनार (रा़ झाडी) असे मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्याचे नाव आहे़ ...
वाळूधक्के बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिंतूर येथे दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका बांधकाम मजुरांना बसल्याने बांधकाम मजुरांना २५ हजार रुपयाची मदत करावी, हाताला काम द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता केज तहसील कार्यालयावर वाजतगाजत मोर्चा काढला या मोर्चात केज शहरासह तालुक् ...
बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून प्रभावी उपाययोजना होत नाहीत. दुष्काळाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने १६ नोव्हेंबरपासून पिंपळ गव्हाण (ता. बीड) येथील धरणामध्ये गुराढोरांसह शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आह ...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांप्रश्नी येथील तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसिलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण ...