पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने रेटली आहे. त्यापाठोपाठ आता गोंड राजाची राजधानी असलेल्या चंद्रपूरचेही मूळ नाव चांदागढच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून पुढे करण्यात आली आहे. ...
ठाण बु. येथे पंतप्रधान घरकुल आवास योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी २५ ते ३० महिला व पुरुषांनी बुधवारी शाबीर अली चौकातील नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईलने आंदोलन केले. ...
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, या मागणीसाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. ...
३५ ते ४० वर्षे नोकरीत अंशदान करूनही तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनधारकांच्या वतीने ४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : रिसोड तालुक्यातील नंधाना येथील महापुरूषांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला निर्धारित जागेवर गावातीलच काही लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. ...
तालुक्यातील बठाण बु. येथे पंतप्रधान घरकूल अवास योजनेत भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशीसाठी करावी अशी मागणी करत २५ ते ३० महिला व पुरुषांनी आंदोलन केले. ...
पाटोदा (बु.) या गावातील दारू तात्काळ बंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी गावातील १०० ते १५० महिलांनी मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ...
जिल्ह्यातील देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी व बोबडे टाकळी या गावांतील कृषीपंप धारांना व वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी परभणी येथील महावितरण कार्यालयात भजन, कीर्तन ...