लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

टाकरवण येथे गोधनासह शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the farmers' road with Godavari at Takaratan | Latest beed News at Lokmat.com

बीड :टाकरवण येथे गोधनासह शेतकऱ्यांचा रास्ता रोको

दुष्काळात जनावरांना चारा छावणीऐवजी शेतकºयांना दावणीला चारा द्या, गाय, बैल, म्हैस व इतर पाळीव प्राण्यांना प्रती जनावर वीस हजार रु पये चारा अनुदान द्या, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी शेतकºयांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...

भाकपचे चकलंब्यात ग्रामीण बँकेसमोर धरणे आंदोलन - Marathi News | The protest movement in front of Grameen Bank in front of the CPI | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाकपचे चकलंब्यात ग्रामीण बँकेसमोर धरणे आंदोलन

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामीण बँकेच्या समोर सोमवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...

परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी खुर्चीला घातला हार - Marathi News | Parbhani: Decked to the chair for canal water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी खुर्चीला घातला हार

जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी जायकवाडी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी १२़३० वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता न भेटल्याने संतप्त शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त क ...

अतिक्रमण हटविण्यासाठी नंधाना येथील नागरिकांचे उपोषण! - Marathi News | villagers fasting for a demand to destroy encroachment! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अतिक्रमण हटविण्यासाठी नंधाना येथील नागरिकांचे उपोषण!

वाशिम : जिल्ह्यातील नंधाना (ता.रिसोड) येथे ग्रामपंचायत हद्दीतील पुतळा परिसरात काही लोकांनी केलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध पंच मंडळातील सचिव, सदस्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयानजिक १२ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू ...

मीटर रिडींग, बील वाटपाचे काम मिळण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’ - Marathi News | Women agitation for getting meter reading work | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मीटर रिडींग, बील वाटपाचे काम मिळण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’

वाशिम : मासिक मीटर रिडींग घेणे व बील वाटपाचे काम मिळण्याकरिता कौशल्य विकास सशक्तीकरण समुहाच्या १५ महिलांनी ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ५ नोव्हेंबरपासून सदर महिला महावितरणच्या वाशिम येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. ...

गडचिरोलीत आमदाराच्या घराला गोवारी जमात बांधवांनी घातला घेराव - Marathi News | Gadchiroli's house is surrounded by Gawai Jamiat brothers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत आमदाराच्या घराला गोवारी जमात बांधवांनी घातला घेराव

आदिवासी गोवारी जमात संघटना गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष विनायक वाघाडे यांच्या नेतृत्वाखाली आरमोरी मतदारसंघातील आदिवासी गोवारी जमात बांधवांनी दि. ११ रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या पोटगाव येथील घराला घेराव घालून मागण्या मांडल्या . ...

परभणी : उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | Parbhani: Stop farmers' road for sugarcane prices | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी दर घोषित करून मागील वर्षीच्या उसाची थकबाकी आठ दिवसांत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास परभणी-वसमत रस्त्यावरील त्रिधारा पाटी येथे रास्ता र ...

अवनीच्या न्यायासाठी नागपुरात ग्लोबल शांती मार्च - Marathi News | Global peace march in Nagpur for Avani's justice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवनीच्या न्यायासाठी नागपुरात ग्लोबल शांती मार्च

यवतमाळच्या पांढरकवडा जंगलातील कथित नरभक्षक वाघिण अवनीची हत्या करण्यात आली असून तिला न्याय मिळावा, या मागणीसाठी रविवारी ग्लोबल पीस मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती या वैश्विक अभियानाचे समन्वयक डॉ. जेरील बनाईत यांनी पत्रपरिषदेत दिली. भारतातील २२ प् ...