कोपर्डी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करीत आरक्षण व अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यासह वीस मागण्यांसाठी आवाज उठवित संपूर्ण मराठा समाज पेटून उठलेला मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आता २६ नोव्हेंबल ...
८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघाने नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करीत हा दिवस काळा दिन म्हणून पाळला. संविधान चौकात निदर्शने करून आपला विरोध दर्शविला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे देशापुढे संकट उभे ठाकले. नोटाबंदीमुळे फायदे न होता देशाचे मोठे नुकसान झाले. या घटनेला दोन वर्ष झाल्याने गुरुवारी नोटाबंदी निर्णयाविरोधात प् ...
शेतकºयांना अनुदानावर देण्यात येणाºया पाईप आणि विद्युत मोटारीसाठी ५ नोव्हेंबर रोजी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता; परंतु, या लकी ड्रॉच्या याद्यांमध्ये कर्मचाºयांच्या चुकांमुळे अनेक शेतकºयांची नावेच नसल्याने संतप्त शेतकºयांनी एक खिडकी कार्यालयात गोंधळ घालू ...
निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून दोन पाणी पाळ्या सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी दबाव गटाच्या वतीने एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
आडस आणि परिसरातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना अद्यापही सरकारची मदत न मिळाल्याने संतप्त शेतक-यांनी शनिवारी सकाळी आडस येथील शिवाजी महाराज चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
मुख्यमंत्र्यांचा दौरा अवघ्या २४ तासांत ठरल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...