पुणे येथील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या चार कार्यकर्त्यांनी परभणीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले़ पहाटे ४़३० वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची ...
गतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकºयांच्या वतीने शनिवारी सकाळी ११़३० च्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...
बीड कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी कर्मचा-यांनी हक्काच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. ...
पुणे येथील भिडेवाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, या मागणीसाठी परभणीतील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पहाटे खाजा कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. ...
पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा यासाठी माळपठार वरील जवळपास ११७ गावातील शेतकरी शेतमजूर यांनी खंडाळा ता. पुसद येथे शनिवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला. ...
सूक्ष्मसिंचन योजनेचे २०१३-१४ या वर्षातील प्रलंबित अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी तालुका कृषी कार्यालयावर पिंपरी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले ...