उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लावण्याच्या प्रकरणात चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यास स्वारातीम विद्यापीठाकडून विलंब केला जात आहे, असा आरोप करीत युवा सेनेच्या वतीने विद्यापीठ उपकेंद्रासमोर आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ...
११४ गोवारी बांधवांच्या शहीद स्मृतीला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ज्यासाठी या बांधवांचे बळी गेले तो न्याय समाजबांधवांना अद्याप मिळाला नाही. नुकताच १४ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्वा ...
येथील तहसील कार्यालयावर बुधवारी तालुका काँग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजुरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने निराधार, शेतमजूर सहभागी झाले होते. ...
सध्या शेतकरी दुष्काळाने त्रस्त असताना साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस घ्यावा यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण त्वरित करण्यात यावे, या मागण्यांसाठी गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्य ...
हलबा क्रांती सेनेतर्फे १५ नोव्हेंबरपासून अनिश्चितकालीन उपोषणाला बसलेल्या कमलेश भगतकर यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सकाळच्या सुमारास बळाचा वापर करून भगतकर यांना उचलून नेल्याचा आरोप करून हलबा सेनेच्या तरुणांनी तीव्र नारेबाजी केली. याम ...
पीक विम्याच्या रकमेतून कपात केलेले पैसे परत करावेत, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी कळंब तालुक्यातील नायगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. ...
शासन शेतकरी-युवकांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून त्याचा निषेध करीत युवक काँग्रेसच्यावतीने आज भोकर फाटा येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...