लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

Video : बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन; आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक - Marathi News | 'Play Dhol' agitation in front of Deputy Chief Minister Ajit Pawar's residence; Maratha society is aggressive in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन; आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. ...

रेल्वे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करा : आंदोलन - Marathi News | Corona test of railway hospital staff: agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करा : आंदोलन

रेल्वे रुग्णालयात रेल्वे कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियनने संविधान चौकात आंदोलन केले. ...

शेतीविषयक कायद्याविरोधात अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितीची निदर्शने - Marathi News | Against agricultural bill Demonstrations of Kisan Sangharsh Coordinating Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतीविषयक कायद्याविरोधात अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितीची निदर्शने

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतीविषयक कायद्याविरोधात अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या आवाहनानुसार शुक्रवारी दुपारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, जय जवान जय किसान या संघटन ...

कृषी विधेयकाला कडाडून विरोध - Marathi News | Strong opposition to the Agriculture Bill | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कृषी विधेयकाला कडाडून विरोध

केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी नळणी फाट्यावर कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. ...

मराठा आरक्षणासाठी मनोऱ्यावर चढून आंदोलन - Marathi News | Movement for Maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी मनोऱ्यावर चढून आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी अंबड येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले. ...

कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेचे आंदोलन - Marathi News | Kisan Sabha agitation against Agriculture Bill | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेचे आंदोलन

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेच्या वतीने दि. २५ सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली. ...

मल्हार प्रतिष्ठानने केले ‘ढोल बजाओ' आंदोलन! - Marathi News | Malhar Pratishthan launches 'Dhol Bajao' movement! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मल्हार प्रतिष्ठानने केले ‘ढोल बजाओ' आंदोलन!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ' आंदोलन करुन मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ...

रावेरला धनगर समाज संघटक समितीतर्फे ढोल बजाओ आंदोलन - Marathi News | Raverla Dhangar Samaj Organizing Committee on behalf of Dhol Bajao Andolan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरला धनगर समाज संघटक समितीतर्फे ढोल बजाओ आंदोलन

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणांच्या गजरात राज्य सरकारला जागी करण्याच्या उद्देशाने ढोल पिटवत धनगर समाज संघटक समितीतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...