लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

हिंगोलीत आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर - Marathi News | In Hingoli agitation for Dhangar reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजबांधवातर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ...

धरणे आंदोलनात २५१ जणांचे मुंडण - Marathi News | 251 people's shocking headlines | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धरणे आंदोलनात २५१ जणांचे मुंडण

खेड्यातून माणसे आता कामधंद्यासाठी शहराकडे जात असल्याने खेडी ओस पडत आहेत. असे विदारक चित्र असल्याने शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. या गंभीर बाबींकडे आता मराठा समाजातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन नाटकार प्रा. राजकुमार ...

नांदेड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम - Marathi News | Nanded district continued its agitation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात २३ जुलैपासून सुरु असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे़ गेले चार दिवस जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता कुठेही तोडफोड झाली नाही़ मात्र रविवारी सावरगाव येथे एका युवकाच्या आत्महत्येनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता र ...

विधानसभा अध्यक्षांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन - Marathi News | Thalinad movement against the house of Assembly Speaker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभा अध्यक्षांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन

मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर रविवारी (दि.५) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन चार तास चालले. एकदाचे आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बाहेर आले. मात्र, सवाल जबाब होत असल्याम ...

९ आॅगस्टपासून ‘पेन्शन क्रांती सप्ताह’; जूनी पेन्शन हक्क संघटनेची आंदोलनाची हाक  - Marathi News | 'Pension Revolution Week' from 9th August | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९ आॅगस्टपासून ‘पेन्शन क्रांती सप्ताह’; जूनी पेन्शन हक्क संघटनेची आंदोलनाची हाक 

मानोरा :  कर्मचाºयांवर अन्याय करणारी नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्टपासून पेन्शन क्रांती सप्ताह राबविला जाणार  आहे, अशी माहिती राज्य प्रसिध्दी प्रमुख बालाजी मोटे यांनी रविवारी दिली. ...

धनगर समाजाचे आंदोलन पेटले - Marathi News | Dhangar community movement agitated | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर समाजाचे आंदोलन पेटले

धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरु केली असून, शनिवारी अंबड शहरात आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करुन शहर बंद केले. तसेच जालना - बीड रस्ता बंद करुन बसस्थानकासमोर टायर पेटविले. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी २२ जणांना अटक केली. त्यांना न्याया ...

बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Front of Beed District Collectorate | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मराठा साप सोडणारे नाही तर लढणारे आहेत. ज्यांनी वेठीस धरले, त्यांना पंढरपुरात येऊ नका म्हणालो. मराठ्यांनी ठरवलं तर मुख्यमंत्र्यांना फिरता आलं नाही, हे आता सरकारच्या लक्षात आलं. मस्तीत आलेले हे सरकार आहे, मस्ती कशी जिरवायची हे मराठ्यांना माहीत आहे. आम् ...

मराठा आरक्षणासाठी लातूर-सोलापूर महामार्गावर रास्तारोको - Marathi News | Rastaroko on the Latur-Solapur highway for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी लातूर-सोलापूर महामार्गावर रास्तारोको

सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर-सोलापूर महामार्गावरील शिवली मोडवर मराठा आरक्षण व तालुक्यातील दोन आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला २५ लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...