लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

रावेर तहसील कार्यालयासमोर ‘जनसंग्राम’ चे धरणे आंदोलन - Marathi News |  In front of the Raver Tehsil office, the movement of 'Jung Sangram' was organized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तहसील कार्यालयासमोर ‘जनसंग्राम’ चे धरणे आंदोलन

सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ...

नागपुरात वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आक्रोश - Marathi News | Resentment in electricity tariff proposal in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आक्रोश

वीज दरवाढीला विरोध करीत  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. ‘आयोग गो बॅक’, ‘महावितरण मुर्दाबाद’चे नारे लावून आक्रोश व्यक्त केला. ...

कर्मचारी संपावर; कामकाज ठप्प, कार्यालयांमध्ये शुकशुकाट! - Marathi News | Employee strike; Work jam, offices are suspicious! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्मचारी संपावर; कामकाज ठप्प, कार्यालयांमध्ये शुकशुकाट!

अकोला: राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ७,८ व ९ आॅगस्ट रोजी संपाची हाक दिली आहे. ...

कर्मचारी संपावर; सरकारी कार्यालये, शाळांमध्ये तीन दिवस शुकशुकाट! - Marathi News | Employee strike; Government offices, schools for three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचारी संपावर; सरकारी कार्यालये, शाळांमध्ये तीन दिवस शुकशुकाट!

राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, तसेच शिक्षके-शिक्षकेतर कर्मचारी असे तब्बल १७ लाख कर्मचारी विविध मागण्यांसाठी ७, ८ व ९ आॅगस्ट रोजी संपावर जाणार आहेत. ...

काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल - Marathi News | Congress conducts attack on Nagpur municipality | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या तीन वर्षापासून शहरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे, सत्ताधाऱ्यांच्या अतिक्रमणाला संरक्षण व लहान व्यापाऱ्यांच्या खासगी जागेतील दुकानावर हातो ...

अंमलबजावणी करा, अन्यथा रस्ते जाम - Marathi News | Enforce, otherwise the roads will be blocked | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंमलबजावणी करा, अन्यथा रस्ते जाम

आरक्षणासह धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर १२ आॅगस्टपर्यत अंमलबजावणी झाली नाही. तर राज्यातील महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा व तालुका महामार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेऊन रस्ता जाम करण्यासह १३ आॅगस्टला ...

डीबीटी योजनेच्या विरोधात यावल येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या - Marathi News |  Against the DBT scheme, the students of tribal students at Yaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डीबीटी योजनेच्या विरोधात यावल येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

डीबीटी योजनेच्या विरोधात जिल्ह्यातील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर सोमवारी धडक मारत भरपावसात ठिय्या आंदोलन मांडले असून घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. ...

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भटक्या विमुक्तांचा निषेध मोर्चा - Marathi News | In front of the Buldhana District Collectorate, the protest rally was organized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भटक्या विमुक्तांचा निषेध मोर्चा

बुलडाणा : भटक्या विमुक्तांवरील अन्यायाच्या विरोधात ६ आॅगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. ...