Maratha Kranti Morcha: एसटी महामंडळाद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांच्यामार्फत (चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक) बसस्थानकावर आणि बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना सविनय निवेदन देऊन बसेसची होणारी मोडतोड, जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याविषयी साकडे घातले जात आहे. ...
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...
बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यापासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) दिली नाही. यामुळे तेथील ऊस उत्पादकांनी आज सकाळी ११ वाजता येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात धडकले. ...
मराठा आंदोलनामुळे रद्द झालेल्या मेगा भरतीमुळे अनेकांचे नुकसान झाले असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केल्याबद्दल जालना शहरासह जिल्ह्यात याचे संतप्त पडसाद उमटले. संतप्त मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलनस्थळी प्रतिकात्मक पुतळ्यास ज ...