मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या ठोक आंदोलनात फडणवीस सरकारने निलेश राणेंसारख्या व्यक्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा क्रांती मोर्चात फुट पाडण्याचे पाप करू नये. अन्यथा सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे ...
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले ९ आॅगस्टचे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. क्रांतिदिनी राज्यभरात होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनात कोणती अनपेक्षित घटना घडून नये, यासाठी मर ...
नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित केले असून, लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...
नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. ...
आधी दूध उत्पादकांचे आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे बारा दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाला सुमारे १ कोटी ८३ लक्ष ३० हजार ९९८ रुपयांचा फटका बसला आहे. ...
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी राज्य सरकारला इशारा देण्यात आला होता. शुक्रवारी परळी आंदोलन सुरुच होते. जिल्ह्यात अंबाजोगाई शहरात जागर गोंधळ करीत रॅली काढण्यात आली. केज, माजलगाव, गेवराई येथे आंदोलने करण्यात आली ...
धनगर समाजाच्या वतिने आरक्षणासाठी उप.विभागीय कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. या दरम्यान खंडोबाराय व वाघ्या मुरळी वरील गितांनी आंदोलनात चांगलीच रंगत आली. ...
राज्यकर्त्यांनी पूर्वीपासून मदत न केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. सर्व भागात समाजबांधव उभे राहत आहेत. आत्महत्या करतायत, आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या नसता हजारो जातील पण सगळे उठतील अन तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा अ.भा ...