लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

प्रधानमंत्री आवासपासून वंचित लाभार्र्थींचा मोर्चा - Marathi News | Front of the deprived beneficiaries from the prime minister's house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रधानमंत्री आवासपासून वंचित लाभार्र्थींचा मोर्चा

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या शासकीय अतिक्रमित लाभार्र्थींना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करून भारिप बहुजन महासंघातर्फे मंगळवारी फैजपूर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...

पाण्यासाठी महिलांचा ठिय्या - Marathi News | Women's agitations for water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाण्यासाठी महिलांचा ठिय्या

मुस्लिमबहुल भागातील नागरिकांसह मोठ्या संख्येने महिलांनी नगरपालिकेत पाण्याची मागणी करत घोषणाबाजी करून ठिय्या मांडला. ...

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे आंदोलन - Marathi News | Teacher movement for demanding implementation of old pension scheme | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे आंदोलन

२००५ पूर्वी नियुक्त शिक्षक पेन्शन कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...

विमा नामंजूर झाल्याने रास्ता रोको - Marathi News | Agitations against the crop insurance is rejected | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विमा नामंजूर झाल्याने रास्ता रोको

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. ...

मन्नेरवारलू समाजबांधवांचे उपोषण - Marathi News | Fasting of Mannerwaralu community | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मन्नेरवारलू समाजबांधवांचे उपोषण

आदिवासी मन्नेरवारलू जमातीचे प्रमाणपत्र प्रकरणे निकाली काढण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी राष्टÑीय आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी व बिलोली तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...

तारूगव्हाण बंधारा कामासाठी गोदावरी नदीपात्रात आंदोलन - Marathi News | Movement in the Godavari river bed for the work of Taruvavah Bandh | Latest beed News at Lokmat.com

बीड :तारूगव्हाण बंधारा कामासाठी गोदावरी नदीपात्रात आंदोलन

बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली. ...

हिंगोली जिल्हा रूग्णालयातील कारभार ढेपाळाला; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Hingoli District Hospital; Employees' Kambandha Movement start | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा रूग्णालयातील कारभार ढेपाळाला; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु ...

तारू गव्हाण बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांचे गोदापात्रात आंदोलन  - Marathi News | Villagers agitaion in Godavari bank for Taru Gavaan Bandhara | Latest beed News at Lokmat.com

बीड :तारू गव्हाण बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांचे गोदापात्रात आंदोलन 

गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम तेरा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. ...