शासकीय कर्मचा-याचे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्यावतीने जिल्हा परिषदेवर शुक्रवारी रोजी भव्य मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
दुष्काळी अनुदानासह पिकविम्याचे वाटप तातडीने करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
आर .टी .ई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाच्या शैक्षणिक प्रतिपूर्तीचा निधी उपलब्ध होऊनही शिक्षण विभागाकडून निधी वितरीत करण्यास टाळाटाळ होत असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळा संचालकांनी गुरुवारी शिक्षण विभागासमोर उपोषण केले. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून ‘पोस्टकार्ड’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गतच नागपुरातून पोस्टकार्डावर ‘जय श्रीराम’ असे लिहून ते बॅनर्जी यांना पाठविण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा, मनपाच्या स् ...