लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची तहसील कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | Farmers protest in front of tehsil office in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची तहसील कार्यालयासमोर निदर्शने

अखिल भारतीय किसान सभा व भारतीय शेत मजूर युनियनच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, इमारत तसेच इतर बांधकाम कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...

अमरावती विद्यापीठावर अभाविपचा छात्रगर्जना मोर्चा; विविध मागण्यांचे निवेदन - Marathi News | Abhavip's student rally at Amravati University; Statement of various demands | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठावर अभाविपचा छात्रगर्जना मोर्चा; विविध मागण्यांचे निवेदन

अ.भा. वि. परिषदेतर्फे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास विद्यापीठावर छात्रगर्जना मोर्चा काढण्यात आला. ...

राज्यभर शिक्षकांनी शिक्षक दिन पाळला काळा दिवस - Marathi News | Teachers across the state observed Teacher's Day as a black day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यभर शिक्षकांनी शिक्षक दिन पाळला काळा दिवस

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन काळा दिवस पाळून राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. ...

कोरोनाच्या प्रादूर्भावात परिचारिकांचे आंदोलन; काळ्या फिती बांधून देत आहेत रुग्णसेवा  - Marathi News | The movement of nurses in the outbreak of corona; Patient services are providing black ribbons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या प्रादूर्भावात परिचारिकांचे आंदोलन; काळ्या फिती बांधून देत आहेत रुग्णसेवा 

कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून सेवा देत असलेल्या मेयो, मेडिकलच्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे. ...

अनोखे आंदोलन : रस्त्यासाठी चिखलात अंघोळ, स्वत:ला घेतले गाडून ! - Marathi News | Unique agitaion : bathing in mud for the road, burying oneself ! | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनोखे आंदोलन : रस्त्यासाठी चिखलात अंघोळ, स्वत:ला घेतले गाडून !

पाटोदा नगरपंचायत दखल घेत नसल्याने गीतेवाडी येथील संतापलेल्या ग्रामस्थांनी याच रस्त्यावरील खड्ड्यात अंघोळ केली, तसेच स्वत:ला गाडून घेत अनोखे आंदोलन केले. ...

'जम्बो कोविड केअर'मधील अवस्था सुधारा; रुग्ण घाबरलेल्या अवस्थेत : पुण्यात मनसे आक्रमक  - Marathi News | Improve condition in ‘Jumbo Covid Care’; Patient in a state of panic: MNS aggressive in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जम्बो कोविड केअर'मधील अवस्था सुधारा; रुग्ण घाबरलेल्या अवस्थेत : पुण्यात मनसे आक्रमक 

जम्बो केअर सेंटरचे गेट चढून कार्यकर्ते गेले आत.. विभागीय आयुक्तांना विचारला जाब ...

Corona virus : पुणेकरांचा जीव महत्वाचा; प्रशासकीय यंत्रणा सुधारा; राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन  - Marathi News | Corona virus : Punekar's life is important; Improve the administrative system; NCP's agitation in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणेकरांचा जीव महत्वाचा; प्रशासकीय यंत्रणा सुधारा; राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन 

पुण्यात कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपचार देणे, वैद्यकीय सेवा पुरवणे हे प्रशासनाचे काम आहे.. ...

"अटक करा;अन्यथा गोळ्या घाला,पण काम बंद करा, त्यानंतरच चर्चा; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा एल्गार" - Marathi News | ‘Arrest; Otherwise take firing , but stop working, only then discuss; Bhama-Askhed dam project affected people elgar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अटक करा;अन्यथा गोळ्या घाला,पण काम बंद करा, त्यानंतरच चर्चा; भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांचा एल्गार"

भामा-आसखेड जलवाहिनीचे काम पाडले बंद  ...