पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
अफगाणिस्तान, मराठी बातम्या FOLLOW Afghanistan, Latest Marathi News
दहशतवादाची सत्ता फार काळ टिकत नसते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वक्तव्य तालिबानला चांगलेच झोंबले आहे. तालिबानचा म्होरक्या शहाबुद्दीन ... ...
Afghanistan Crisis: या स्फोटात किती नुकसान झालं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ...
याच विमानाने प्रवास करणाऱ्या एका इटालियन पत्रकाराने स्काय-24 टीजीला दिलेल्या माहितीनुसार, हे विमान सुमारे 100 अफगाण नागरिकांना घेऊन जात होते. ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून अमेरिकेत नेण्यात आलेल्या नागरिकांपैकी 100 पेक्षा अधिक लोकांची अमेरिकेच्या संशयित दहशतवाद्यांच्या यादीत नावं आहेत. ...
तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत केंद्र सरकारच्या वतीने एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
Gissar Military Aerodrome: अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांना सुखरूपपणे मायदेशात आणण्याच्या मोहिमेमध्ये भारताच्या परदेशातील पहिल्या एअरबेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. ...
Afghanistan Taliban Crisis : अफगाणी महिला पत्रकार देश सोडताना विमानतळावर रडू लागली. "अफगाणिस्तानात राहिली तर मला मारून टाकलं जाईल. मी पुन्हा कधीच परतणार नाही" असं म्हटलं आहे. ...
एका पत्रकाराने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तो म्हणतो की, हे काबुल एअरपोर्ट नसून स्पिन बोलदाक बॉर्डर आहे. ज्याठिकाणी हजारो लोकं अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाण्यासाठी पलायन करत आहेत. ...