लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आध्यात्मिक

आध्यात्मिक

Adhyatmik, Latest Marathi News

पंढरीसी जा रे आल्यानो संसारा। दिनाचा सोयरा पांडुरंग॥’ - Marathi News | Pandharasi Ja Rehayano Sansara Dinan Soura Pandurang. ' | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पंढरीसी जा रे आल्यानो संसारा। दिनाचा सोयरा पांडुरंग॥’

आषाढी वारी सोहळा ...

महाभारतातील धर्माची घोडचूक - Marathi News | The blunder of religion in the Mahabharata | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :महाभारतातील धर्माची घोडचूक

हट्टीपणा म्हणजेच जुगारीवृत्ती, हट्टीपणा हा केवळ ‘अतिआत्मविश्वासामुळे’ मनात दडून बसलेला असतो, सत्याचा मार्ग कधीही दु:ख निर्माण होऊ देत नाही, माणूस कितीही मोठा असला तरीही त्याच्या हट्टीपणाच्या कुकर्माने निर्माण झालेल्या पापात कुणीही सहभागी होत नाही. ...

दान व ध्यानामध्ये आपले मन रमवा : आचार्य शिवमुनीजी म.सा. - Marathi News | Your mind is busy in charity and meditation: Acharya Shivamuni M.s. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दान व ध्यानामध्ये आपले मन रमवा : आचार्य शिवमुनीजी म.सा.

 ध्यानयोगी आचार्य प.पू.श्री शिवमुनींजी म.सा यांचे २४ वषार्नंतर प्रथमच पुण्यात आगमन होत आहे. ...

आकाश : एक अमर्याद संभावना - Marathi News | Sky: An Outstanding Chance | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आकाश : एक अमर्याद संभावना

शहरांमध्ये राहणारे लोक हल्ली आकाशाकडे पाहतसुद्धा नाहीत. ते ट्यूबलाइटच्या प्रकाशातच रमलेले असतात. तुम्ही सर्व दिवे बंद करून रात्री आकाशाकडे टक लावून पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की ती एक अमर्याद संभावना आहे. ...

वासनेचा ज्वालामुखी शांत करण्यासाठी धर्माची गरज ! - Marathi News | Dharma needs to calm the volcano in the Mind ! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :वासनेचा ज्वालामुखी शांत करण्यासाठी धर्माची गरज !

धर्म दृष्टीमध्ये बदल घडविण्याचे काम करतो. ...

शब्दी सामर्थ्य आती - Marathi News |  The power comes in power | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शब्दी सामर्थ्य आती

श्रीचक्रधरांनी मराठीला काय दिलं याचं उत्तर अर्थपूर्ण शब्द दिले. शब्दांत सामर्थ्य असतं हे भोळ्याभाळ्या लोकांना प्रथमच मराठीत सांगितलं. ...

अध्यात्मिक; सगुण व निर्गुण भक्त - Marathi News | Spiritual; Sagun and Nirguna devotees | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अध्यात्मिक; सगुण व निर्गुण भक्त

सगुण म्हणजे आपल्यासारखे देवाला रूप देणे व त्या रूपाची करता येईल तेवढी सेवा, पूजा करणे अथवा तनमनधनाने कायावाचामने आपले मन देवाच्या कीर्तन-भजनात नामस्मरणात तल्लीन करणे. ...

क्रोधाला आवर घालू या..! - Marathi News | control on anger..! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :क्रोधाला आवर घालू या..!

क्रोधामुळे मनुष्य हिंसक बनतो. त्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्ये घडू शकतात. ...