तुमचे आयुष्य जर तुम्ही आखलेल्या योजनेप्रमाणेच जात असेल तर त्याचा अर्थ तुम्ही अगदीच क्षुद्र आयुष्य जगत आहात. तुमचे आयुष्य तुम्ही कल्पनादेखील केली नसेल अश्या प्रकारे घडायला हवे. ...
आईवडिलांप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्याला ज्ञान देऊन समृद्ध करणारे आपले शिक्षक अथवा तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर तुमचे टीचर्सदेखील तुमचे खरे देव आहेत बरं का. ...
‘आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, बोलीले जे ऋषी, साच भावे वर्ताया’. वरील अभंग प्रमाणांच्या माध्यमातून जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सकल संताच्या जीवन कार्याबाबत सांगतात. ...