लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
LIC चा अदानींच्या कंपन्यांवर भरवसा वाढला, खरेदी केले ७३,४६७ कोटींचे शेअर्स - Marathi News | story-lic-increases-stake-in-gautam-adani-enterprises-adani-total-gas-and-adani-transmission-detail-here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा अदानींच्या कंपन्यांवर भरवसा वाढला, खरेदी केले ७३,४६७ कोटींचे शेअर्स

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) गौतम अदानी यांच्या समूहातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ...

Mumbai Metro: मुंबईच्या मेट्रोला अदानीची पॉवर, दोन मेट्रो लाईनला वीज पुरवठा करणार - Marathi News | Mumbai Metro: Adani Power to Mumbai Metro, will supply power to two metro lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या मेट्रोला अदानीची पॉवर, दोन मेट्रो लाईनला वीज पुरवठा करणार

Mumbai Metro: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड सोबत त्यांच्या दोन मेट्रो लाईन म्हणजे मेट्रो २ अ (दहिसर - डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व - अंधेरी पूर्व) सोबत भागीदारी करार केला आहे. ...

बड्या ऊर्जा कंपनीसाठी अंबानी-अदानींमध्ये रंगली होती चुरशीची स्पर्धा; अन् अचानक दोघांचीही माघार! - Marathi News | Lanco Amarkantak Power deal competition between Ambani-Adani group, suddenly both pulled back their hands | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बड्या ऊर्जा कंपनीसाठी अंबानी-अदानींमध्ये रंगली होती चुरशीची स्पर्धा; अन् अचानक दोघांचीही माघार!

थर्मल पावर कंपनी लैंको अमरकंटक (Lanco Amarkantak Power) विकत घेण्यासाठी समोरासमोर ठाकले होते. मात्र, असे काही घडले की दोघांनीही तलवारी म्यान करून माघार घेतली आहे.  ...

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणखी मालामाल - Marathi News | The richest man in the country has more wealth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणखी मालामाल

गाैतम अदानी सर्वात श्रीमंत, फाेर्ब्सची सर्वात श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर ...

Ravish Kumar Resigns : रवीश कुमार यांचा राजीनामा, अनेक वर्षांनंतर NDTV सोबतचा प्रवास थांबला - Marathi News | ravish kumar resigns from ndtv after resignation pranav roy radhika roy adani group takes over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रवीश कुमार यांचा राजीनामा, अनेक वर्षांनंतर NDTV सोबतचा प्रवास थांबला

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी NDTV मधून आपला राजीनामा दिला. ...

Adani Port Protests: केरळमध्ये अदानी पोर्टला तीव्र विरोध; आंदोलकांच्या हल्ल्यात 29 पोलीस जखमी - Marathi News | Adani Port Protests: Intense protest against Adani Port in Kerala; 29 police injured in protestors attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये अदानी पोर्टला तीव्र विरोध; आंदोलकांच्या हल्ल्यात 29 पोलीस जखमी

केरळमधील विझिंजम बंदराविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ...

मुंबईच्याबाहेर देखील आता अदानी विजेचा पुरवठा करणार, महावितरण आणि अदानीमध्ये स्पर्धा - Marathi News | Adani will now supply electricity outside Mumbai as well competition between Mahavitaran and Adani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्याबाहेर देखील आता अदानी विजेचा पुरवठा करणार, महावितरण आणि अदानीमध्ये स्पर्धा

मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी ही वीज कंपनी आता भांडूप, मुलुंड, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबई, खारघर, पनवेल, तळोजा, जे एन पी टी परिसरात विजेचा पुरवठा करणार आहे. ...

IPO नाही तर FPO द्वारे गौतम अडानी पैसा उभारणार, 20000 कोटींचे टार्गेट - Marathi News | Gautam Adani to raise 20000 crore through FPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO नाही तर FPO द्वारे गौतम अडानी पैसा उभारणार, 20000 कोटींचे टार्गेट

गौतम अदानी आता फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे 20 हजार कोटी उभारणार आहेत. ...