लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
अदानी ग्रूपची बल्ले बल्ले! सर्व शेअर्समध्ये तुफान तेजी; Wilmar अन् Power देखील सुसाट - Marathi News | shares of adani group zoom on tuesday four company stock all time highs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रूपची बल्ले बल्ले! सर्व शेअर्समध्ये तुफान तेजी; Wilmar अन् Power देखील सुसाट

Adani Group Share Zoom: मंगळवारी अदानी 'पावर'च्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली आहे. सुमारे 14 टक्क्यांनी शेअर 173.55 रुपयांवर बंद झाला. तर ट्रेडिंग सत्रात तो 181.40 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. ...

Adani Power Stocks : अदानी पॉवरमध्ये होणार सहा कंपन्यांचं विलिनीकरण; मंजुरी मिळताच शेअरनं पकडला रॉकेट स्पीड  - Marathi News | adani power board okays merger of 6 wholly owned subsidiaries stock surges up to 8 percent stock took rocket speed bse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी पॉवरमध्ये होणार सहा कंपन्यांचं विलिनीकरण; मंजुरी मिळताच शेअरनं पकडला रॉकेट स्पीड 

सहा कंपन्यांचं होणार अदानी पॉवरमध्ये विलिनीकरण, मिळाली मंजुरी. ...

Mukesh Ambani vs Gautam Adani: मुकेश अंबानींना जे झेपले नाही, ते अदानी करणार! सौदीच्या बड्या कंपनीला आपल्या जाळ्यात खेचणार - Marathi News | Mukesh Ambani vs Gautam Adani: Adani talking with worlds largest crude oil exporter saudi Aramco Deal Partnership after Reliance Fail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींना जे झेपले नाही, ते अदानी करणार! सौदीच्या बड्या कंपनीला जाळ्यात खेचणार

Gautam Adani Group Dealing with saudi aramco: अदानींनी सौदीच्या या बड्या कंपनीला अशी ऑफर दिली आहे की, ती विन विन सिच्युएशन असेल. सौदीच्या उपकंपन्यांनाही भारतात संधी देणार. ...

Gautam Adani : अदानींच्या नावे मोठी कामगिरी, वर्षभरात मालमत्तेत सर्वाधिक वाढ; आठवड्याला 6,000 कोटींची कमाई - Marathi News | Gautam Adani: Great performance in Adani's name, highest increase in assets during the year; 6,000 crore a week | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या नावे मोठी कामगिरी, वर्षभरात मालमत्तेत सर्वाधिक वाढ; आठवड्याला 6,000 कोटींची कमाई

भारत आपल्या 215 अब्जाधीश आणि 58 नव्या उद्योजकांसह जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा अब्जाधीश बनणारा देश झालाय. ...

अंबानींची कंपनी खरेदी करण्याची अदानींची तयारी! रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली - Marathi News | Gautam Adani led Adani Finserve Piramal among 14 bidders for Anil Ambani led Reliance Capital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींची कंपनी खरेदी करण्याची अदानींची तयारी! रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या प्रशासकाने बोली सादर करण्याची अंतिम तारीख 11 मार्चहून 25 मार्चपर्यंत वाढवली आहे. ...

अदानी यांच्या एकाच डीलनंतर 'या' शेअरनं घेतली रॉकेट स्पीड, दोनच दिवसांत वाढली एवढी किंमत - Marathi News | Quint Digital Media shares take rocket speed after Adani Group acquire minority stake in Quint Digital arm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी यांच्या एकाच डीलनंतर 'या' शेअरनं घेतली रॉकेट स्पीड, दोनच दिवसांत वाढली एवढी किंमत

शेअर बाजारात लिस्टेड Quint Digital Media शी संबंधित एका कंपनीने, एक अशी डील केली आहे, की जिच्यामुळे त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत रॉकेट स्पीडने वाढली आहे. ...

Adani Power Share Hike: युद्धामुळे एकीकडे भलेभले गडगडले, अदानींचा शेअर्स १२ टक्क्यांनी उसळला; कारण काय? - Marathi News | Adani Power Share Hike: Share market Crash in war, Gautam Adani's shares jumped by 12%; Because of supreme court decision against Rajasthan Discom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे एकीकडे भलेभले गडगडले, अदानींचा शेअर्स १२ टक्क्यांनी उसळला; कारण काय?

Adani Power Share Hike: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर जाणवला आहे. भारतातील शेअर बाजारही धडाम झाला होता. असे असले तरी  अदानींच्या कंपनीचा शेअर १२ टक्क्यांनी उसळला होता. ...

Top Gainers Stock : बाजाराच्या तेजीत Rocket बनले 'हे' 5 शेअर्स, झटक्यात घेतली 10 टक्क्यांची उसळी - Marathi News | Share market TATA motors adani power indusind bank tata steel nbcc stock rises significantly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाजाराच्या तेजीत Rocket बनले 'हे' 5 शेअर्स, झटक्यात घेतली 10 टक्क्यांची उसळी

रशिया-युक्रेन युद्ध काळात शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात उसळी बघायला मिळाली... ...