लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group , मराठी बातम्या

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
'विमानतळावर झालेलं दांडिया नृत्य बरंच काही सांगून जातं', काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Congress Leader Sachin Sawant Attacks Modi Government After AAHL Shifted Its Head Office To Ahmedabad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'विमानतळावर झालेलं दांडिया नृत्य बरंच काही सांगून जातं', काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

Sachin Sawant : 'एएएचएल'चे मुख्यालय देखील गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

अंबानी-अदानींच्या बँक अकाऊंटमध्ये नेमके किती पैसे? तुम्हाला याची माहिती मिळू शकते का? वाचा... - Marathi News | What if you know about bank balance of Adani Ambani and other billionaires of india know what banks has to say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी-अदानींच्या बँक अकाऊंटमध्ये नेमके किती पैसे? तुम्हाला याची माहिती मिळू शकते का? वाचा...

देशातील अंबानी आणि अदानींसारख्या बड्या उद्योगपतींच्या बँक खात्यात किती रक्कम जमा आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? ...

तुम्ही 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल; मनसेचा अदानी यांना इशारा - Marathi News | MNS leader Nitin Sardesai has warned the Adani group against the backdrop of Navi Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही 'गरबा' कराल, तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल; मनसेचा अदानी यांना इशारा

नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे. ...

Adani Group ला मोठा धक्का! SEBI आणि DRI कडून चौकशी सुरू; थेट संसदेत पोहोचलं प्रकरण - Marathi News | MoS Finance to Parliament DRI and SEBI investigating Adani group companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Group ला मोठा धक्का! SEBI आणि DRI कडून चौकशी सुरू; थेट संसदेत पोहोचलं प्रकरण

Adani Group: सुप्रसिद्ध अदानी ग्रूपला मोठा धक्का बसला आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांची डायरोक्टोरेट ऑफ रेव्हीन्यू इंटेलिजन्स (DRI) आणि सेबीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांनी संसदेत दिली आहे. ...

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर आले अदानींच्या ताब्यात - Marathi News | The management of Mumbai Airport finally came under gautam adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन अखेर आले अदानींच्या ताब्यात

Gautam Adani Mumbai Airport : गौतम अदानी यांनी ट्विटरवर दिली माहिती. अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.  ...

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन गौतम अदानींच्या ताब्यात, टेकओव्हरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर म्हणाले... - Marathi News | The management of Mumbai Airport is in the possession of Gautam Adani. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन गौतम अदानींच्या ताब्यात, टेकओव्हरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर म्हणाले...

Adani Mumbai Airport: देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टेकओव्हरची प्रक्रिया पूर्ण केली आहे. स्वत: गौतम अदानी यांनी आज ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ...

Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी - Marathi News | gautam adani says one in every four flyers in India uses an Adani airport | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी

Gautam Adani: जगातील कोणत्याही देशात एखाद्या विमानतळ कंपनीने एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५ टक्के हिस्सा मिळवलेला नाही, असे अदानी म्हणाले. ...

IPL New franchises for 2022 : अदानी ग्रुप आयपीएलमधील नवा संघ खरेदी करणार; अहमदाबादसाठी बोली लावणार! - Marathi News | Adani Group, RPSG Group among those interested in buying new IPL franchises for 2022 edition: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL New franchises for 2022 : अदानी ग्रुप आयपीएलमधील नवा संघ खरेदी करणार; अहमदाबादसाठी बोली लावणार!

IPL New franchises for 2022 : आयपीएल २०२२ मध्ये दहा संघ खेळणार असून ऑक्टोबर महिन्यात या दोन संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ...