लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

नशीब बलवत्तर, मोठी दुर्घटना टळली! लोखंडी अँगल कारच्या काचा फोडून शिरले आत - Marathi News | Good luck, a major accident was avoided An iron angle broke the glass of the car and entered inside | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नशीब बलवत्तर, मोठी दुर्घटना टळली! लोखंडी अँगल कारच्या काचा फोडून शिरले आत

मालवाहू वाहनातील लोखंडी अँगल कारच्या काचा फोडून शिरले आत ...

Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी - Marathi News | Sangli: Arambus accident in Sangli due to bat, luckily avoids loss of life; A passenger including the driver sustained minor injuries | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वटवाघळामुळे आरामबसचा अपघात,सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी जखमी

Sangli Accident News: सांगली येथील कर्मवीर चौकाजवळ रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंबईकडे निघालेल्या अशोका कंपनीच्या आरामबसमध्ये वटवाघूळ शिरल्यामुळे चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या बागेच्या कठड्यावर आणि लोखंडी जाळीवर एका बाजूने कलंडली. ...

वीजेचा धक्का लागलेल्या ‘त्या’ बालकाचा अखेर मृत्यू - Marathi News | A boy eventually died because of electric shock | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजेचा धक्का लागलेल्या ‘त्या’ बालकाचा अखेर मृत्यू

Nagpur : कुटुंबीयांना धक्का बसला असून परिसरात शोककळा ...

बहिणीला कंपनीत सोडण्यासाठी गेलेल्या भावाचा टँकरखाली चिरडून मृत्यू, हिंजवडीतील घटना - Marathi News | Brother who went to drop his sister in the company was crushed to death by a tanker, an incident in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बहिणीला कंपनीत सोडण्यासाठी गेलेल्या भावाचा टँकरखाली चिरडून मृत्यू, हिंजवडीतील घटना

लक्ष्मी चौकात सिग्नल असल्याने ते थांबले होते. त्यावेळी समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली... ...

दुचाकीच्या धडकेत दाेन जण गंभीर जखमी - Marathi News | Two people were seriously injured in a two-wheeler collision | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीच्या धडकेत दाेन जण गंभीर जखमी

आकाश पाठक (३४) वर्ष रा. मोरगाव काकड व गणेश दहातोंडे (३२) वर्ष रा. पोहा अशी जखमींची नावे आहेत. ...

धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी - Marathi News | Life stopped while making reels on a running bike; One died on the spot, the other lost his legs | Latest beed News at Lokmat.com

बीड :धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी

बीड जवळील बायपासवरून जाताना दोन मित्र धावत्या दुचाकीवर रिल्स बनवत असताना दुर्घटना ...

विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहिले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Vitthala's darshan remained incomplete, Varakari died on the spot after being hit by a speeding vehicle on Khamgaon- Pandharpur Dindi Marga | Latest beed News at Lokmat.com

बीड :विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहिले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू

खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावरील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ...

मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे - Marathi News | Big News Panchavati Express Coupling Departed Two Coaches Separated | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे

रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सकाळी ९:१७ वाजता ते डबे जोडून गाडी पुढे धावल्याची माहिती देण्यात आली. ...