दाेन वर्षांपूर्वीच या ठिकाणी तयार केलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून सिमेंट रस्ता तयार करण्याचा घाट घातल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाले होते. ...
Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये शुक्रवारी झालेल्या एका विमान अपघातात ६२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात विमानामधील जवळपास सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या वाकप्रचाराप्रमाणे या अपघात एक जण बालंबाल बचावला. ...
मनोरजवळील दुर्वेस गावच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारा सागर पाटील गुरुवारी रात्री ड्युटी संपवून साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून पालघरच्या दिशेने जात होता. ...
दोन दिवसांनी घेतलेल्या नमुन्यानुसार तो दारूच्या नशेत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, घटनेच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याबाबतचे अन्य भक्कम पुरावे पोलिसांकडे असल्याचे सांगितले जात आहेत. ...