लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

अजिंठा घाटात तिहेरी अपघातानंतर ४ तास वाहतूक ठप्प; दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | Traffic disrupted for 4 hours after triple accident at Ajanta Ghat; Long queues of vehicles on both sides | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा घाटात तिहेरी अपघातानंतर ४ तास वाहतूक ठप्प; दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा

तिहेरी अपघाताची ही घटना घडल्यानंतर या परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे दुचाकी व अन्य वाहनचालकांचे मोठे हाल झाले. ...

मोठी बातमी! डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू - Marathi News | In Solapur Dumper hits two-wheeler; Three youths die on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू

या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.  ...

शिंगाने आपटलं, पायाखाली तुडवलं अन्... मोकाट गायींचा माजी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | Terror of stray cattle in Nashik district An elderly man was attacked on the road man died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंगाने आपटलं, पायाखाली तुडवलं अन्... मोकाट गायींचा माजी सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

नाशिक जिल्ह्यात भटक्या जनावरांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वृद्धावर हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ...

दुभाजकापासून वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | A speeding car hits a container turning from a divider; one dead, one seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुभाजकापासून वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

या भीषण अपघातामध्ये कार चक्काचूर झाली आहे. ...

वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक - Marathi News | A young man riding a two-wheeler died in a truck collision on the Vadgaon flyover, two cars also collided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, अपघातानंतर भरधाव वेगात ट्रकचालक पसार झाला, त्यावेळी उड्डाणपुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली ...

विमानतळावर जाताना कॅब चालकाला लागली झोप; कार धडकल्याने व्यावसायिकाचा मृत्यू, ड्रायव्हर वाचला - Marathi News | Car going from Noida to the airport collided with a truck person died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर जाताना कॅब चालकाला लागली झोप; कार धडकल्याने व्यावसायिकाचा मृत्यू, ड्रायव्हर वाचला

नोएडात एका व्यावसायिकाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ...

रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | One dies after being crushed under car during rally Case registered against Jagan Mohan Reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल

Jagan Mohan Reddy Convey Accident Case: १८ जून रोजी एका रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू झाला. ...

अर्नाळा येथे बसची रिक्षाला जोरदार धडक, एका महिला प्रवाशाचा मृत्यू  - Marathi News | Bus hits auto-rickshaw in Arnala, woman passenger dies | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अर्नाळा येथे बसची रिक्षाला जोरदार धडक, एका महिला प्रवाशाचा मृत्यू 

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्नाळा येथील सोसायटी नाक्यावर दोन प्रवासी महिला यांना घेऊन महिला रिक्षाचालक या नाक्यावरून विरारकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अर्नाळा शिर्डी या एसटीने या रिक्षाला जोरदार धडक दिली. ...