लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग - Marathi News | Small plane crashes at London Southend Airport erupts in huge fireball multiple flights cancelled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग

plane crash at London Southend Airport : उड्डाणानंतर आग लागल्याने विमान धावपट्टीजवळ कोसळले, मृतांचा आकडा अद्याप समजलेला नाही ...

Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले - Marathi News | Air India Plane Crash Did the plane's engine shut down due to the pilot or due to a mechanical failure? Many have raised questions about the Air India accident report. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले

Air India Plane Crash : एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात इंधन पुरवठा थांबणे हे अपघाताचे कारण असल्याचे नमूद केले आहे. या अहवालावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत - Marathi News | Delhi Accident: Speeding car crushes five people sleeping on footpath, driver was drunk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत

Delhi Car Accident: दिल्लीत भीषण अपघात घडला आहे. फूटपाथ झोपलेल्या एका मजुरांना एका भरधाव कारने चिरडले.  ...

Ratnagiri: रेल्वेतून लघुशंकेसाठी उतरला अन् दुसऱ्या रेल्वेच्या धडकेने जीव गेला - Marathi News | Man dies after being hit by another train while getting off a train to urinate in | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: रेल्वेतून लघुशंकेसाठी उतरला अन् दुसऱ्या रेल्वेच्या धडकेने जीव गेला

तब्बल २२ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज ठरली अपयशी ...

West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार! - Marathi News | West Bengal Accident: 4 Killed After SUV Collides With Truck on NH 16 in Midnapore  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!

Car Collides With Truck In West Bengal: पश्चिम बंगालमध्ये शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. ...

Air India Plane Crash : 'वैमानिकांना दोष देऊन मोठ्या विमान कंपन्यांना वाचवलं जातंय...', एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न - Marathi News | Air India Plane Crash: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India Plane Crash : 'वैमानिकांना दोष देऊन मोठ्या विमान कंपन्यांना वाचवलं जातंय...', एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला. ...

Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद? - Marathi News | Where exactly is the 'fuel switch' located on an airplane? Who can turn it on and off? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या सुरुवातीच्या तपास अहवालाने एक मोठा धक्का दिला आहे. एआय-१७१ विमानाचे दोन्ही इंजिनला इंधन पुरवणारे स्विच बंद झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. ...

Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे - Marathi News | Air India Plane Crash: What happened in 98 seconds from takeoff to crash?; AAIB report, shocking revelations | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे