लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

थरारक! रान डुक्कर पुढे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार पुलावरून खाली लटकली - Marathi News | Thrilling! The driver lost control of the car after a wild boar came forward and it fell off the bridge. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक! रान डुक्कर पुढे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार पुलावरून खाली लटकली

पुलाला अर्धवट कठडा असल्याने झाला अपघात; चालक जखमी असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे ...

भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी - Marathi News | mandi bus accident five dead after hrtc bus fell down from road into fields | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी

सरकाघाट परिसरातील मसेरनजवळील तरांगला येथे एचआरटीसी बसचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा - Marathi News | Car accident on way to Nashik from Trimbakeshwar, friends Pankaj Datir, Abhishek Ghule die | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

गावकऱ्यांच्या मदतीने दोघा जखमींना मोटारीतून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.  ...

आयशर ट्रक-ऑटोचा अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, परभणी-पिंगळी मार्गावर शेंद्रा येथील घटना - Marathi News | Eicher truck-auto accident; Two dead, three injured, incident at Shendra on Parbhani-Pingali road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आयशर ट्रक-ऑटोचा अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, परभणी-पिंगळी मार्गावर शेंद्रा येथील घटना

Parbhani News: परभणी-ताडकळस महामार्गावर बलसा परिसरात शेंद्रा पाटीजवळ बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ट्रक आणि ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये दोघेजण मयत तर तिघेजण जखमी झाले आहेत. ...

'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा - Marathi News | Ahmedabad Plane Crash: 'We got the wrong body', British families' shocking claim regarding Ahmedabad plane crash; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात २६९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता. ...

सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी - Marathi News | A well-built sports bike hit a divider, BJP minister's nephew dies in a horrific accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी

Chhattisgarh Accident News: छत्तीसगडमधीन नवं रायपूर येथे स्पोर्ट्स बाईकला झालेल्या भीषण अपघातात भाजपाचे नेते आणि छत्तीसगड सरकारमधील वनमंत्री केदाश कश्यप यांचा पुतण्या आणि माजी खासदार दिनेश कश्यम यांचा मुलगा निखिल कश्यप मृत्यू झाला.  ...

लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान पत्रकाराला नदीत सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; Video Viral - Marathi News | Brazil Journalist found the body of a missing girl in the river during live reporting video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान पत्रकाराला नदीत सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; Video Viral

ब्राझीलमध्ये नदीत रिपोर्टिंग करत असताना एका पत्रकाराच्या पायाखाली एक मृतदेह सापडला. ...

'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले - Marathi News | Bangladesh Plane Crash: 'You have to beg to run the country', people are angry over Yunus' post about the plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले

Bangladesh Plane Crash: लोकांचा राग पाहता काही वेळानंतर पोस्ट डिलीट करावी लागली. ...