लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय" - Marathi News | accident amid heavy rain in barabanki tree fell on roadways bu three people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये मुसळधार पावसात एक दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या रोडवेज बसवर एक मोठं झाड कोसळलं. ...

ताबा सुटल्याने कंटेनर बसथांब्याला धडकला - Marathi News | Container crashes into bus stop after losing control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताबा सुटल्याने कंटेनर बसथांब्याला धडकला

यावेळी बसथांब्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला... ...

Pune: पुण्याच्या रस्त्यांवर अजूनही खड्डेच खड्डे! महापालिका म्हणते, ३ महिन्यांत ११ हजार बुजविले - Marathi News | There are still potholes on Pune's roads! Municipal Corporation says it has filled 11,000 in 3 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या रस्त्यांवर अजूनही खड्डेच खड्डे! महापालिका म्हणते, ३ महिन्यांत ११ हजार बुजविले

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे दिसून येत असल्याने २४७ खड्डुे बुजविणे शिल्लक असल्याचा दावा फोल ठरत आहे ...

Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार - Marathi News | Kenya Plane Crash: Amref plane crashes into houses; 6 people including 2 doctors killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार

केनियाची राजधानी नैरोबीजवळ एक भीषण विमान अपघात झाला. वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान घरांवर कोसळले. ...

माढा-कुर्डूवाडी रस्त्यावर एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एक ठार, १५ हून अधिक जखमी - Marathi News | Fatal accident between ST bus and car on Madha-Kurduwadi road; One dead, more than 15 injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा-कुर्डूवाडी रस्त्यावर एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एक ठार, १५ हून अधिक जखमी

जखमींवर माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी - Marathi News | Jammu And Kashmir: CRPF vehicle falls into deep gorge in Udhampur; Two jawans killed, 12 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

Jammu And Kashmir: अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी बचावकार्य केले. ...

आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले! - Marathi News | A plane was flying in the sky, suddenly a large bird hit it; the plane suffered major damage, the passengers narrowly escaped! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

'इबेरिया एअरलाइन्स'च्या 'आयबी ५७९' या विमानाला टेकऑफनंतर काही मिनिटांतच एका पक्ष्याच्या धडकेमुळे इमर्जन्सी  लँडिंग करावं लागलं. ...

काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ! - Marathi News | Hit and run near Katli, three youths who went for morning walk killed; cargo truck becomes a dead body! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा युवकांना भरधाव मालवाहू ट्रकने चिरडले. यात दोघे जागीच ठार झाले तर तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...