लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

वीज कोसळली अन् क्षणात महिलेने गमावली दृष्टी - Marathi News | Woman working in a field lost her sight due to lightning in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज कोसळली अन् क्षणात महिलेने गमावली दृष्टी

खैरलांजी शेतशिवारात घडली भीषण दुर्घटना ...

नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू - Marathi News | Nagpur: The roof of the entrance of Mahalaxmi temple collapsed, many laborers injured; NDRF begins search operation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू

नागपूरमध्ये कोऱ्हाडी येथे असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे काम सुरू असताना ही घटना घडली.  ...

रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना - Marathi News | Accident on way to Raksha Bandhan festival; Toddler dies in front of parents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू

गडचिरोलीत रक्षाबंधन सणासाठी सिरोंचा येथे जात असताना दुचाकी रस्त्यालगत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली. या धडकेत एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ...

बारामतीत शिकाऊ विमानाचे चाक निखळल्याने अपघात; रेडबर्डची तिसरी घटना, जीवितहानी नाही - Marathi News | Accident due to dislodged wheel of a training plane in Baramati Third incident of Redbird, no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत शिकाऊ विमानाचे चाक निखळल्याने अपघात; रेडबर्डची तिसरी घटना, जीवितहानी नाही

उद्या जर एखादे विमान कोणाच्या घरावर किंवा कंपनीवर कोसळले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, भाजप पदाधिकाऱ्याचा सवाल ...

हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण... - Marathi News | raksha bandhan tragedy brother drowns scooter swept away sisters rakhis left untied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांची राखी बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. पण अचानक असं काही घडलं की किवाड गावातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...

झाडावर आदळून दोघांचा मृत्यू; जुन्या मुंबई-पुणे मार्गावर अपघात  - Marathi News | Two die after hitting a tree Accident on the old Mumbai-Pune road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाडावर आदळून दोघांचा मृत्यू; जुन्या मुंबई-पुणे मार्गावर अपघात 

यात एकाच जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. जखमीला पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले, मात्र त्याचाही मृत्यू झाला.  ...

एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव... - Marathi News | Funeral procession of four students at the same time, the village wept in dismay | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...

अपघातानंतर  ‘ट्रकचालकास अटक करा,’ अशी मागणी करून ग्रामस्थांनी महामार्ग साडेतीन तास अडवून ठेवला होता. परंतु चार विद्यार्थ्यांचा बळी घेणारा ट्रक अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. ...

कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू - Marathi News | A speeding truck entered the Kavad Yatra Two Shiva devotees died | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू

या दुर्घटनेने पातूर शहरात हळहळ व्यक्त होत असून, तीन वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच अपघाताची आठवणही ताजी झाली आहे. ...