लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Pune Accident : उड्डाणपुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू - Marathi News | pune accident College student dies after bike hits flyover ledge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident : उड्डाणपुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

दुचाकीस्वार प्रणव याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात प्रणव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. ...

धोकादायक जोगेश्वरी कुंडात अडकलेल्या गोमातेची थरारक सुटका! सुरक्षारक्षकांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Thrilling rescue of cow trapped in dangerous Jogeshwari tank! Two-hour efforts by security guards successful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धोकादायक जोगेश्वरी कुंडात अडकलेल्या गोमातेची थरारक सुटका! सुरक्षारक्षकांच्या प्रयत्नांना यश

वेरूळच्या डोंगरमाथ्यावर मृत्यूच्या छायेतून गोमातेची सुटका ...

सिल्लोडजवळ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना ट्रकने उडवले; एक जागीच ठार, दोघे गंभीर - Marathi News | Triple seat two-wheeler riders hit by truck on Jalgaon-Chhatrapati Sambhajinagar road; one killed, two critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडजवळ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना ट्रकने उडवले; एक जागीच ठार, दोघे गंभीर

डिग्रस फाट्यावर अपघात, ट्रकचालक अजिंठा पोलिसांच्या ताब्यात ...

जालना रोडवर वेगाचा थरार; दुचाकीला धडकेनंतर नियंत्रण सुटताच कार उडाली हवेत - Marathi News | Speeding on Jalna Road: Car flies into the air after losing control after hitting a bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोडवर वेगाचा थरार; दुचाकीला धडकेनंतर नियंत्रण सुटताच कार उडाली हवेत

सीटबेल्टमुळे कार चालकाचा जीव वाचला; मात्र दुचाकीवरील एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसरा किरकोळ जखमी ...

Satara: खंडाळ्यात 'एस कॉर्नर'ला ब्रेकफेल ट्रकचा थरार.., महामार्गावर उडाली खळबळ  - Marathi News | Truck breaks down at S Corner in Khandala Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: खंडाळ्यात 'एस कॉर्नर'ला ब्रेकफेल ट्रकचा थरार.., महामार्गावर उडाली खळबळ 

पहिलीच खेप अन् ट्रक पलटी ...

Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल!  - Marathi News | Video: Do you avoid wearing a helmet on a bike? If you watch this video, you will wear a helmet next time you leave the house! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 

एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो बघितल्यावर तुम्ही देखील हेल्मेट घालण्यास टाळाटाळ करणं सोडून द्याल. ...

वेगवेगळ्या न्यायालयांत ८ अर्ज करण्याचा उद्योग; कारचालकाचा जामीन अर्जही फेटाळला, १ लाखांचा दंड ठोठावला - Marathi News | The company filed 8 applications in different courts; The driver's bail application was also rejected, a fine of Rs 1 lakh was imposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेगवेगळ्या न्यायालयांत ८ अर्ज करण्याचा उद्योग; कारचालकाचा जामीन अर्जही फेटाळला, १ लाखांचा दंड ठोठावला

कारचालकावर दारूच्या नशेत कार भरधाव चालवून ‘डिलिव्हरी बॉय’च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे ...

गोंडपिंपरीत भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत मजुराचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Horrific accident in Gondpimpri! Laborer dies, three seriously injured in truck collision | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडपिंपरीत भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत मजुराचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

जखमींना एक तास रुग्णवाहिकेची वाट : गोंडपिंपरीत आरोग्य व्यवस्था उघडी पडली ...