लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

सासरवाडीला निघालेला जावई अपघातामध्ये ठार, लेकराला पाहण्यापूर्वीच काळाने गाठलं - Marathi News | Son-in-law dies in accident while on his way to his in-laws' home, dies before he can see his son | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सासरवाडीला निघालेला जावई अपघातामध्ये ठार, लेकराला पाहण्यापूर्वीच काळाने गाठलं

Latur Accident News: ज्या घरात चार दिवसांपूर्वीच पाळणा हलला, तिथे आज सुतकाचे सावट पसरले आहे. आपल्या पहिल्याच ‘पुत्ररत्नाचे’ तोंड पाहण्यासाठी आनंदाने सासुरवाडीला निघालेल्या एका २२ वर्षीय तरुण बापाचा वाटेतच काळाने घास घेतला. ...

ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक; मुंबईतील आयटी इंजिनिअर जागीच ठार, पत्नी गंभीर ! - Marathi News | Tractor carrying sugarcane hits; IT engineer from Mumbai dies on the spot, wife critical! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक; मुंबईतील आयटी इंजिनिअर जागीच ठार, पत्नी गंभीर !

सासऱ्याच्या वर्षश्राद्धासाठी लातूरमधील चाकूरला गेलेल्या ठाण्यातील दाम्पत्याचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ...

रोड रोलरखाली येऊन ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; वडील म्हणाले,'सांगत होतो की, रोलर हळू चालव पण...' - Marathi News | dound accident Four-year-old dies after being crushed under road roller | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोड रोलरखाली येऊन ४ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; वडील म्हणाले,'सांगत होतो की, रोलर हळू चालव पण...'

- आर्यन जवळच खेळत असताना मागे येणाऱ्या रोड रोलरखाली सापडला. ...

Pune Accident: गहुंजेत मर्सिडिज ट्रेलरला धडकली, चांदखेडमधील तीन जण जखमी - Marathi News | Pune Accident: Mercedes hits trailer in Gahunjet, three people from Chandkhed injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident: गहुंजेत मर्सिडिज ट्रेलरला धडकली, चांदखेडमधील तीन जण जखमी

मर्सिडिज अपघातात जखमी झालेल्या तिघांवर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ...

सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले; झाडाला धडकून कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू, ३ जखमी - Marathi News | Driver loses control on Solapur highway; Car smashes into tree, one dead, 3 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले; झाडाला धडकून कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू, ३ जखमी

महामार्गावर चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती हायवेच्या डाव्या बाजूला खाली जाऊन झाडाला धडकली ...

काश्मीरमध्ये वाहन दरीत कोसळून १० जवान शहीद; अपघातात वाहनाचा चुराडा - Marathi News | 10 soldiers martyred as vehicle falls into gorge in Kashmir; Vehicle crushed in accident, 11 soldiers injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये वाहन दरीत कोसळून १० जवान शहीद; अपघातात वाहनाचा चुराडा

११ जवान जखमी ...

मोठी दुर्घटना टळली! आसनसोल एक्सप्रेस येत होती तेवढ्यात मध्येच ट्रक आला, मागच्या बाजूला दिली धडक - Marathi News | A major accident was averted! Asansol Express was coming, when a truck came in the middle, hit it from behind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना टळली! आसनसोल एक्सप्रेस येत होती तेवढ्यात मध्येच ट्रक आला, मागच्या बाजूला दिली धडक

पाटणा-हावडा मुख्य रेल्वे मार्गावर जसिडीह आणि मधुपूर दरम्यान गुरुवारी एक मोठा अपघात टळला. गोंडा-आसनसोल एक्सप्रेसची नवडीह क्रॉसिंगवर एका ट्रकला धडक झाली. गेट जाम झाल्यामुळे ट्रक रुळांवर अडकला होता. ...

भरधाव कार धडकली पुलाच्या खांबावर; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी व दाेन मुल गंभीर जखमी - Marathi News | Speeding car hits bridge pillar; Husband dies on the spot, wife and two children seriously injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव कार धडकली पुलाच्या खांबावर; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी व दाेन मुल गंभीर जखमी

देवरी-आमगाव मार्गावरील घटना : चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात ...