लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू - Marathi News | The Vice Chancellor of the Kavi Kalidas Sanskrit University, HareRam Tripathi, and his wife died in a car accident while going to their village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू

रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा आणि त्यांच्या पत्नीचा  गावी जात असता कार अपघातात मृत्यू झाला.  ...

खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | A dumper full of gravel overturned a bike; died on the spot after being run over, incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला उडवले; अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

ही घटना इतकी भयानक होती की संबंधित व्यक्तीचा काय अवस्था झाली असेल हे या शब्दात मांडता येत नाही ...

काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू! - Marathi News | Horrific accident in Patna, 8 people including 7 women going to bathe in Ganga die in truck-auto collision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!

या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत... ऑटोचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे...! ...

Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | One killed in Tata Harrier electric vehicle accident in Tamil Nadu, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

सेन्थिल हे माझे नातेवाईक होते आणि या अपघातासाठी वाहनाच्या समन मोडचा दोष जबाबदार आहे. यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येत असल्याचेही रेडिटवर एका युजरने दावा केला आहे. ...

तामिळनाडूच्या शोरूममध्ये भीषण अपघात, टाटा हॅरियर ईव्हीने गाडीच्या मालकालाच चिरडले - Marathi News | A man died after being hit by a Harrier EV in Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या शोरूममध्ये भीषण अपघात, टाटा हॅरियर ईव्हीने गाडीच्या मालकालाच चिरडले

तमिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक गाडीच्या धडकेनंतर एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

Hingoli: अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलचे झाले तुकडे, घरी परणाऱ्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू  - Marathi News | Hingoli: Bicycle smashed into pieces after being hit by an unknown vehicle, security guard dies on his way home | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलचे झाले तुकडे, घरी परणाऱ्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू 

वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरील घटना ...

नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना - Marathi News | Four-wheeler falls into canal after losing control; Two die after getting trapped inside as doors are locked, incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियंत्रण सुटल्याने चारचाकी कालव्यात पडली; दरवाजे लॉक झाल्याने आतमध्ये अडकून दोघांचा मृत्यू, इंदापूरातील घटना

वडापुरी ता. इंदापूर गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला. ...

जातेगाव घाटातून ट्रॅक्टर दरीत कोसळून अपघात: मृतांचा आकडा तीनवर, १५ भाविक जखमी - Marathi News | Tractor accident at Jategaon Ghat: Death toll rises to three, 15 devotees injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जातेगाव घाटातून ट्रॅक्टर दरीत कोसळून अपघात: मृतांचा आकडा तीनवर, १५ भाविक जखमी

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता ...