लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

VIDEO: भरधाव कारने वाहतूक पोलिसाला उडवलं; हवेत उडून १०० मीटर अंतरावर पडला कॉन्स्टेबल - Marathi News | Video Car hits policeman on Delhi Meerut Expressway jumps several feet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: भरधाव कारने वाहतूक पोलिसाला उडवलं; हवेत उडून १०० मीटर अंतरावर पडला कॉन्स्टेबल

दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेवर एका भरधाव कार चालकाने वाहतूक पोलिसाला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. ...

Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात - Marathi News | flood situation rajasthan 8 districts army sdrf ndrf engaged relief rescue work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात

Rajasthan Flood : राजस्थानमधील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोटा, सवाई माधोपूर, टोंक आणि बुंदी येथील लोकांना सर्वात जास्त त्रास होत आहे. ...

भिवंडीत खड्ड्याने घेतला डॉक्टरचा बळी - Marathi News | A pothole in Bhiwandi claimed the life of a doctor. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत खड्ड्याने घेतला डॉक्टरचा बळी

Bhiwandi Accident News: भिवंडी येथील वंजारपट्टी नाका परिसरात सिराज हॉस्पिटलजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीचालक डॉक्टराचा मृत्यू झाला. डॉ. मोहम्मद नसीम अमिनुद्दीन अन्सारी (वय ५८) असे त्यांचे नाव आहे. ...

भरधाव कार-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार; लातूर-जहीराबाद महामार्गावरील घटना - Marathi News | One killed in high-speed car-two-wheeler accident; Incident on Latur-Zahirabad highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कार-दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार; लातूर-जहीराबाद महामार्गावरील घटना

लातूर-जहीराबाद हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, या महामार्गावर अलीकडे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत ...

लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली - Marathi News | Two people including their father who went to see the wedding venue drowned; Accident near Pimpalner, car overturned in canal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

दरम्यान रात्री ९ वा सुमारास चिंचगाव (ता. माढा) येथे एका हॉटेलमध्ये जेवण करून पुढे निघाले. कुईवाडी-टेंभुर्णी रस्त्यावर पिंपळनेरच्या हद्दीत कॅनॉलजवळून जाताना चालक शंकर बंडगर यांचा ताबा सुटला. ...

गणपती बुकिंगसाठी आईसोबत निघालेल्या मुलीचा मिक्सर ट्रकखाली चिरडून मृत्यू; गुन्हा दाखल - Marathi News | hinjewadi accident Girl crushed to death by mixer truck while leaving with mother for Ganpati booking; case registered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणपती बुकिंगसाठी आईसोबत निघालेल्या मुलीचा मिक्सर ट्रकखाली चिरडून मृत्यू; गुन्हा दाखल

आईच्या डोळ्यासमोर झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

बांधकामाच्या खड्ड्यात युवक दुचाकीसह कोसळला, गंभीर जखमी; साताऱ्यातील घटना - Marathi News | Youth falls into construction pit with bike seriously injured in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बांधकामाच्या खड्ड्यात युवक दुचाकीसह कोसळला, गंभीर जखमी; साताऱ्यातील घटना

युवकाला बोलता येत नसल्यामुळे त्याच्यावर घडलेला प्रसंग त्याला नीट सांगताही येत नव्हता ...

नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू - Marathi News | The Vice Chancellor of the Kavi Kalidas Sanskrit University, HareRam Tripathi, and his wife died in a car accident while going to their village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू

रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा आणि त्यांच्या पत्नीचा  गावी जात असता कार अपघातात मृत्यू झाला.  ...