लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भपात

गर्भपात

Abortion, Latest Marathi News

गर्भपातानंतर उदास वाटतं, रडू येतं, जगण्याची इच्छाच कमी झाली? मूल गमावल्याच्या दु:खात स्वत:लाही हरवलं.. - Marathi News | Emotional aspect of MTP, depression after abortion? how to take care? Narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भपातानंतर उदास वाटतं, रडू येतं, जगण्याची इच्छाच कमी झाली? मूल गमावल्याच्या दु:खात स्वत:लाही हरवलं..

गर्भपातानंतर( ( abortion)) होणारा मानसिक त्रास अनेकदा शारीरिक त्रासइतकाच गंभीर असतो, त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : शासकीय औषधांची अफरातफर; उपजिल्हा रुग्णालयाच्या स्टाफ नर्सला बेड्या - Marathi News | Wardha illegal abortion case : staff nurse of the sub-district hospital arrested for misuse of government drugs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : शासकीय औषधांची अफरातफर; उपजिल्हा रुग्णालयाच्या स्टाफ नर्सला बेड्या

डॉ. कदम यांच्या रुग्णालयात शासकीय औषधांचा साठा आढळल्याने पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जात तपासणी केली असता पोलिसांना पाच रजिस्टरमध्ये खोडतोड केल्याचे आढळून आले होते. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : कोडमध्ये दडले काय? संशयास्पद ४४ नोंदी - Marathi News | Wardha Illegal Abortion Case : 44 Suspicious entries of uterus curating | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : कोडमध्ये दडले काय? संशयास्पद ४४ नोंदी

अवैध गर्भपात प्रकरणातील आराेपी असलेल्या कदम डॉक्टर दाम्पत्याने मागील ३० वर्षांच्या काळात गौडबंगाल करूनच कोटींची माया जमविल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : सोनोग्राफीच्या आकडेवारीत मोठी तफावत ! - Marathi News | Wardha illegal abortion case: Big difference in sonography statistics | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : सोनोग्राफीच्या आकडेवारीत मोठी तफावत !

ऑनलाईन संकेतस्थळावर सोनोग्राफी संदर्भात भरलेल्या आकडेवारीत तफावत आढळल्याचे सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. ...

पोलीस कस्टडीत असताना 'एफ फाॅर्म'वर स्वाक्षऱ्या; डॉ. रेखा कदम संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | Wardha illegal abortion : Dr. Rekha Kadam signature on F Form while in police custody | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलीस कस्टडीत असताना 'एफ फाॅर्म'वर स्वाक्षऱ्या; डॉ. रेखा कदम संशयाच्या भोवऱ्यात

कदमांच्या गैरप्रकाराची सारवासारव करणारा कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : गर्भाशय क्युरेटिंगच्या तब्बल ४४ नोंदी एका साध्या कागदावर - Marathi News | wardha illegal abortion : information about 44 D&C was found on a piece of paper | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : गर्भाशय क्युरेटिंगच्या तब्बल ४४ नोंदी एका साध्या कागदावर

कदम हॉस्पिटलमधील काही दस्ताऐवजाची पाहणी सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने केली असता ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४४ डी ॲन्ड सीची माहिती एका साध्या कागदावर लिहिलेली आढळून आली आहे. ...

युट्यूबवर व्हिडीओ पाहून १७ वर्षीय युवतीने केले स्वत:चेच 'अबॉर्शन' - Marathi News | 17-year-old girl perform self abortion after watching videos on YouTube | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युट्यूबवर व्हिडीओ पाहून १७ वर्षीय युवतीने केले स्वत:चेच 'अबॉर्शन'

प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले. ...

२९ आठवड्यांचा विकृतीग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी; हायकोर्टाचा पीडित महिलेला दिलासा - Marathi News | hc nagpur bench allows woman to abort 29 week of deformed fetus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२९ आठवड्यांचा विकृतीग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी; हायकोर्टाचा पीडित महिलेला दिलासा

मंडळाने न्यायालयात अहवाल सादर करून महिलेच्या गर्भातील बाळ शारीरिक व मानसिक विकृत असल्याचे आणि महिलेच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी गर्भपात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ...