लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

प्रत्येक बेरोजगाराला देणार रोजगार, नाही तर मिळणार ३ हजार; मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांचा एल्गार! - Marathi News | will give employment to every unemployed person otherwise get 3 thousand rs permonth says arvind Kejriwal in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक बेरोजगाराला देणार रोजगार, नाही तर मिळणार ३ हजार; मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांचा एल्गार!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सौराष्ट्र क्षेत्राती राजकोटमध्ये वेरावल येथे एका जनसभेला केजरीवाल संबोधित करणार आहेत. ...

खासदार संजय सिंग म्हणाले, भारतीय जनता पार्टी म्हणजे 'भारतीय झगडा पार्टी' - Marathi News | Bharatiya Janata Party means Indian fighting party said aap MP Sanjay Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार संजय सिंग म्हणाले, भारतीय जनता पार्टी म्हणजे 'भारतीय झगडा पार्टी'

महाराष्ट्राचे राज्यपाल दोन राज्यांमध्ये भांडणे लावणारी वक्तव्ये करतात.... ...

'आम्ही भगत सिंगांची मुले, तुरुंगाला घाबरत नाही', अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | 'We are followers of of Bhagat Singh, we are not afraid of jail', Arvind Kejriwal targets the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही भगत सिंगांची मुले, तुरुंगाला घाबरत नाही', अरविंद केजरीवालांचा मोदी सरकारवर निशाणा

'मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या लोकप्रियतेला घाबरले आहे. त्यामुळेच ते आमच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणत आहेत.' ...

Gujarat elections 2022: दिल्ली-पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये 300 युनिट मोफत वीज; अरविंद केजरीवालांची घोषणा - Marathi News | Gujarat elections 2022: 300 units of free electricity in Gujarat like Delhi-Punjab; Arvind Kejriwal's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये 300 युनिट मोफत वीज; अरविंद केजरीवालांची घोषणा

Gujarat elections 2022: आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ...

Harbhajan Singh: क्रिकेटर हरभजन सिंग झाला खासदार! Sanjay Raut अन् २६ जणांसोबत घेतली शपथ, Video देखील केला पोस्ट - Marathi News | Harbhajan Singh took oath as Member of Parliament in Rajya Sabha along with Shivsena Sanjay Raut and 26 others watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: हरभजन सिंग झाला खासदार! संजय राऊत अन् २६ जणांसोबत घेतली शपथ

राष्ट्रपती पदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत हरभजनने केलं मतदान ...

Madhya Pradesh Election: केजरीवालांच्या आपची मध्य प्रदेशात दणक्यात एंट्री, सिंगरौली महानगरपालिकेचे महापौरपद जिंकले - Marathi News | Madhya Pradesh Election: Kejriwal's AAP enters Madhya Pradesh with a bang, wins singrauli mayoral election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या आपची मध्य प्रदेशात दणक्यात एंट्री, महापौर निवडणुकीत मारली बाजी

MP Municipal Election Result Live: आम आदमी पक्षाने मध्य प्रदेशमध्येही दणक्यात प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत सिंगरौली महानगरपालिकेमध्ये आपच्या उमेदवार राणी अग्रवाल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...

Punjab Traffic Rules: दारू पिऊन वाहन चालवल्यास रक्तदान आणि समाजसेवा; पंजाब सरकारचा अनोखा उपक्रम - Marathi News | Punjab Traffic Rules: Blood Donation and Community Service in Drunk Driving; A unique initiative of Punjab Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारू पिऊन वाहन चालवल्यास रक्तदान आणि समाजसेवा; पंजाब सरकारचा अनोखा उपक्रम

Punjab Traffic Rules: पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यात वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. ...

Presidential Election 2022: शिवसेना गेली, पण तिसऱ्या बड्या पक्षाचे यशवंत सिन्हांना समर्थन मिळाले; राष्ट्रपती निवडणूक चुरशीची - Marathi News | Presidential polls: AAP announces support for Opposition candidate Yashwant Sinha after Shivsena Gone with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना गेली, पण तिसऱ्या बड्या पक्षाचे यशवंत सिन्हांना समर्थन; राष्ट्रपती निवडणूक चुरशीची

Presidential Election 2022 Update: भाजपा, काँग्रेसनंतर दोन राज्यांत बहुमतात सत्ता असणाऱ्या तिसऱ्या पक्षाने अखेरच्या क्षणी पत्ते खोलले.  ...