National Party AAP : आम आदमी पार्टी हा देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. यापूर्वी देशात सात राष्ट्रीय पक्ष होते. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे होती. ...
Siddaramaiah : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी भाजपावर काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी 'आप'ला निधी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...
Gujarat Assembly Election Result: गुजरातमध्ये भाजपाला आव्हान देत आपने ५ जागा आणि १३ टक्के मते मिळवली. मात्र गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांसह अनेक बड्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले. ...