लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
“सुशांत प्रकरणात ठाकरे कुटुंबाच्या बदनामीचं कारस्थान कोण करतंय? याचा लवकरच स्फोट होईल” - Marathi News | "Who conspiring to discredit the Thackeray family in the Sushant case?" It will explode soon- raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सुशांत प्रकरणात ठाकरे कुटुंबाच्या बदनामीचं कारस्थान कोण करतंय? याचा लवकरच स्फोट होईल”

कशापद्धतीने राजकारण होत आहे आणि कोणत्या थराला जाऊन केले जात आहे. याचा लवकरच स्फोट होईल, खुलासा करण्यात येईल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे. ...

…पण मी संयम बाळगलाय! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं - Marathi News | In the case of Sushant Singh Rajput, Minister Aditya Thackeray finally make statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :…पण मी संयम बाळगलाय! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अखेर मंत्री आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं

अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करता येईल या भ्रमात कोणी राहू नये तूर्त इतकेच अशा शब्दात शिवसेना मंत्री आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली आहे. ...

Mumbai Rain Update : मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा - Marathi News | Mumbai Rain Update: Aditya Thackeray reviews rain situation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update : मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

रियाविरोधात ‘लूक आउट’ नोटीस जारी होणार! आदित्य ठाकरे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट - Marathi News | A 'look out' notice will be issued against Riya! Aditya Thackeray called on the Commissioner of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रियाविरोधात ‘लूक आउट’ नोटीस जारी होणार! आदित्य ठाकरे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

सुशांत राजपूत आत्महत्या; पाटणा पोलिसांची माहिती; सबळ पुरावे मिळाल्याने अटकेची शक्यता ...

Corona virus : आता मनाची नाही निदान जनाची तरी..मला आठ दिवसांत रिझल्ट हवा, अन्यथा...: उपमुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती - Marathi News | Corona virus: I don't want to be diagnosed now..I want results in eight days, otherwise ...: Deputy CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : आता मनाची नाही निदान जनाची तरी..मला आठ दिवसांत रिझल्ट हवा, अन्यथा...: उपमुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

मुंबईत होऊ शकते मग पुण्यात काय अवघड..? ...

एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं, पण..; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Ashish Shelar targets Aditya Thackeray on appreciated saving a banyan tree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक वटवृक्ष वाचवून युवा नेत्यांनी केवढं कौतुक करुन घेतलं, पण..; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

भाजपाने नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

"साहब को परेशानी ना हो इसलिए?"; सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगनाने थेट आदित्य ठाकरेंनाच ओढलं - Marathi News | In the Sushant Rajput suicide case, Kangana ranaut directly link Aditya Thackeray name | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"साहब को परेशानी ना हो इसलिए?"; सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगनाने थेट आदित्य ठाकरेंनाच ओढलं

नेमकं आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात कसं आलं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण कंगना रणौतच्या डिजिटल टीमनं याबाबत ट्विट केले आहे. ...

४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश - Marathi News | National highway map changed to save 400-year-old banyan tree; Order of Minister Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही स्थानिकांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं होतं. ...