लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
भाजपच्या कुठल्याही नेत्याने सुशांतसिंग प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेले नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | No BJP leader has named Aditya Thackeray in the Sushant Singh case: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या कुठल्याही नेत्याने सुशांतसिंग प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेले नाही: देवेंद्र फडणवीस

सुशांतसिंग प्रकरणात रोज नव्याने जे काही खुलासे समोर येत आहेत ते आश्चर्यकारक आहे... ...

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदाच; मात्र राज्य सरकारची अंतिम परीक्षासंबंधीची भूमिका एकतर्फी" - Marathi News | Students benefit from Supreme Court decision; But the role of the state government is one-sided: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदाच; मात्र राज्य सरकारची अंतिम परीक्षासंबंधीची भूमिका एकतर्फी"

देवेंद्र फडणवीसांकडून अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर घणाघाती टीका.. ...

सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय पण, निकालानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणाले... - Marathi News | The court ruled, but after the highest verdict, the Minister of Higher and Technical Education uday samant said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय पण, निकालानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री म्हणाले...

विद्यार्थ्याच्या परीक्षा रद्द करता येऊ शकत नाही, परीक्षेशिवाय त्यांना प्रमोट केलं जाऊ शकत नाही, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगानं घेतली होती. त्याला देशभरातून अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयानं आव्हान दिलं होतं. ...

मस्तच!...सिंधुदुर्गात अन् ताडोबाजवळ 'ताज'ची हॉटेल्स; राज्यात १२५ कोटींची गुंतवणूक येणार - Marathi News | Taj Hotels investing 125 crore in Maharashtra, opening hotels in Sindhudurg and Tadoba - Aaditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच!...सिंधुदुर्गात अन् ताडोबाजवळ 'ताज'ची हॉटेल्स; राज्यात १२५ कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र सरकारच्या "मिशन बिगिन अगेन" ला चालना देणारी बातमी गुरुवारी समोर आली ...

सर्व परीक्षा पुढे ढकला; आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र - Marathi News | Postponed all exams; Aditya Thackeray's letter to Prime Minister Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व परीक्षा पुढे ढकला; आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

शैक्षणिक वर्षाची सुरुवात जानेवारीपासून करावी ...

नेस्को कोविड केंद्रात संशयित रुग्णाच्या आवाजावरून कोरोना चाचणी करणे शक्य - Marathi News | Corona test from sound at Nesco Covid Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेस्को कोविड केंद्रात संशयित रुग्णाच्या आवाजावरून कोरोना चाचणी करणे शक्य

या यंत्रणेद्वारा व्यक्तीच्या किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरून त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होईल. ...

निसर्गाच्या ऱ्हासामुळे पाणजेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अडचणीत! - Marathi News | Due to the degradation of nature, the construction of the protection wall of Panaje is in difficulty! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्गाच्या ऱ्हासामुळे पाणजेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अडचणीत!

पर्यावरणवादी संघटनांनी दर्शविला विरोध : जेएनपीटीचे साडेचार कोटी खर्चाचे काम, संघटनांनी विविध मुद्द्यांवर मागितले स्पष्टीकरण ...

सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं आत्मचिंतन करण्याची गरज; माजी मुख्यमंत्र्यांची टीका - Marathi News | Maharashtra government needs to reflect on Sushant Singh Rajput case Said by Devendra Fadanvis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं आत्मचिंतन करण्याची गरज; माजी मुख्यमंत्र्यांची टीका

Sushant Singh Rajput Death: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत ...