Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील तरुण-तडफदार मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा फोकस, उथळ राजकारणापेक्षा विकासकामांवर आहे, हे अनेकदा जाणवलं आहे. ...
Narayan Rane vs Shivsena: नारायण राणे यांचं कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ...
Chiplun Flood, Ratnagiri Flood: बुधवारी २१ जुलै रात्रीपासून बचावकार्यात प्रशासनाच्या विविध यंत्रणा गुंतल्या आहेत. आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...