लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra Assembly Winter Session 2021: “काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसावा”; भाजपचा खोचक टोला - Marathi News | chandrakant patil criticised cm uddhav thackeray and aditya thackeray in maharashtra winter session 2021 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसावा”; भाजपचा खोचक टोला

उद्या रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

Aaditya Thackeray : ममता बॅनर्जींची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, "कोणतीही राजकीय चर्चा नाही" - Marathi News | Aaditya Thackeray and Sanjay Raut met West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee today in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोणतीही राजकीय चर्चा नाही"; ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे व संजय राऊतांमध्ये बैठक!

Aaditya Thackeray met West Bengal CM Mamata Banerjee : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. ...

ST Strike: “उच्च न्यायालयाने एसटीचा संप बेकायदेशीर ठरवलेला नाही”; गुणरत्न सदावर्तेंचे अनिल परबांना प्रत्युत्तर - Marathi News | gunratan sadavarte said claim of anil parab st strike is illegal is wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उच्च न्यायालयाने एसटीचा संप बेकायदेशीर ठरवलेला नाही”; गुणरत्न सदावर्तेंचे अनिल परबांना प्रत्युत्तर

ST Strike: आदित्य ठाकरे यांच्यासारख्या युवा मंत्र्याने यामध्ये लक्ष घालावे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. ...

COP26: अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार - Marathi News | maharashtra has been awarded inspiring regional leadership award in cop 26 first state from india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिमानास्पद! युरोपात झाला महाराष्ट्राचा गौरव; आदित्य ठाकरेंनी स्वीकारला विशेष पुरस्कार

हवामान बदलावरील प्रयत्नांसाठी विशेष पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. ...

मुंबई उपनगर जिल्ह्यातील कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | guardian minister aaditya thackeray reviews works in mumbai suburban district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगर जिल्ह्यातील कामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

उपनगर जिल्ह्यात सुविधांच्या निर्मितीसह विकासकामांना गती देण्यात येईल: मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे ...

Aditya Thackeray: शिवसेना अन्य राज्यातही निवडणूक लढून विजयी होणार; आदित्य ठाकरेंनी सांगितला मेगा प्लॅन! - Marathi News | aaditya thackeray explain role of shiv sena to contest elections in other state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना अन्य राज्यातही निवडणूक लढून विजयी होणार; आदित्य ठाकरेंनी सांगितला मेगा प्लॅन!

Aditya Thackeray: शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देशातील अन्य राज्यांत निवडणूक लढवण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ...

Dadra And Nagar Haveli Bypoll: “दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल”: आदित्य ठाकरे - Marathi News | shiv sena aditya thackeray reaction on dadra and nagar haveli bypoll election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दादरा नगर हवेलीतील विजय हा अन्याय व हुकुमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला कौल”: आदित्य ठाकरे

Dadra And Nagar Haveli Bypoll: दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. ...

Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray said maha vikas aghadi govt is like the best of eleven team | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray: महाविकास आघाडी म्हणजे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  ...