लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगरात आजपासून पुन्हा हातोडा, पोलीस संरक्षणासाठी आयुक्तांनी पाठवले पत्र, नेत्यांकडे रीघ - Marathi News | Hatha from Ulhasnagar again, letter sent by the Commissioner for Police protection, Ragh from the leaders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात आजपासून पुन्हा हातोडा, पोलीस संरक्षणासाठी आयुक्तांनी पाठवले पत्र, नेत्यांकडे रीघ

उल्हासनगर : अंबरनाथ ते कल्याण रस्ता रूंदीकरणातील अनधिकृतपणे वाढवलेली बांधकामे गुरूवारी पाडण्यात येणार आहेत. ...

मनसेचे इंजिन सावरण्यासाठी राज ठाकरेंचा तीन दिवस तळ, कल्याण-डोंबिवलीत झाडाझडती - Marathi News | Raj Thackeray's three-day stay in Kalyan-Dombivli, Jhajjhadati | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे इंजिन सावरण्यासाठी राज ठाकरेंचा तीन दिवस तळ, कल्याण-डोंबिवलीत झाडाझडती

कल्याण : मनसेच्या आंदोलनांची एकेकाळची रणभूमी असलेल्या आणि मतदारांनी भरभरून दान देऊनही पक्षाच्या धरसोड वृत्तीमुळे ते टिकवता न आलेल्या कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या इंजिनाचे डबे घसरू नयेत, यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या दौ-यावर येणार आहेत. ...

भिवंडीच्या तोंडाला नेत्यांनीच पुसली पाने, मेट्रो जाणार शहराबाहेरून - Marathi News | Leaders must wipe their mouths out of the city, metro and the city outside the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीच्या तोंडाला नेत्यांनीच पुसली पाने, मेट्रो जाणार शहराबाहेरून

भिवंडी : ठाण्याहून कल्याणला जाणारी मेट्रो भिवंडी रोड रेल्वे स्थानकापर्यंत न्यावी, ही मागणी फेटाळली गेल्यानंतर किमान ही मेट्रो शहरातून जावी, ही मागणीही मान्य झालेली नाही. ...

कल्याण मेट्रोसाठी ‘एपीएमसी’चा बळी?, कल्याण स्टेशन परिसरातच स्थानक उभारण्याची मागणी - Marathi News | Victim of 'APMC' for Kalyan Metro, demand for setting up station in Kalyan station area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण मेट्रोसाठी ‘एपीएमसी’चा बळी?, कल्याण स्टेशन परिसरातच स्थानक उभारण्याची मागणी

कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणला येणा-या मेट्रोच्या नव्या मार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असली, तरी त्याच्या स्टेशन आणि कारशेडसाठी कल्याण एपीएमसीच्या जागेचा बळी देण्याचा घाट घातला जात आहे ...

मनसेच्या सात जणांना जामीन मिळाल्यानंतर पुन्हा अटक, नौपाडा पोलिसांनी केली कारवाई  - Marathi News | Police arrests MNS activist soon after they got bail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेच्या सात जणांना जामीन मिळाल्यानंतर पुन्हा अटक, नौपाडा पोलिसांनी केली कारवाई 

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना पिटाळून लावताना धुडगूस घालत त्यांना मारहाण करणा-या मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांना ठाणेनगरच्या गुन्ह्यात बुधवारी जामीनावर सुटका झाली. ...

पुन्हा राजकारण्यांनी भिवंडीकरांच्या तोंडाला पुसली पाने - Marathi News | Again, politicians can get rid of Bhiwindir's mouth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुन्हा राजकारण्यांनी भिवंडीकरांच्या तोंडाला पुसली पाने

शहराबाहेर असलेल्या भिवंडीरोड रेल्वेस्थानकातून मुंबई लोकल सुरू करण्यात राजकारण्यांना यश आले नाही.निदान शहरातील नागरिकांजवळ आलेली मेट्रो आता राजकारण्यांनी शहराबाहेरून वळविल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे ...

तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या आधिकाऱ्याला अटक - Marathi News | Police officer arrested for a bribe of three lakh rupees arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या आधिकाऱ्याला अटक

उत्तन येथील अनधिकृत चाळीच्या बांधकामावर पुन्हा कारवाई करु नये म्हणुन तीन लाख रुपयांची मागणी करणा-या व दुसरा हप्त्याची एक लाखांची रक्कम... ...

घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरु नाही - Marathi News | The repairs of the mini-theater of the Ghanekar Theater are still not underway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरु नाही

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून अघोषीत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या फेऱ्यांना फटका बसला आहे. आता या फेऱ्या थेट मुंबईला होणार असून थिएटरच्या दुरुस्तीला मात्र अद्यापही सुरवात ...

८६ पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे, आतापर्यंत एकूण १७८ पेट्रोल पंपांवर कारवाई - Marathi News | 86 petrol pumps in Odisha police station, so far 178 petrol pumps | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :८६ पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे, आतापर्यंत एकूण १७८ पेट्रोल पंपांवर कारवाई

ठाणे : महाराष्ट्रापाठोपाठ ओडिशा येथेही पेट्रोल पंपांवर मापात पाप होत असल्याने, मध्यंतरी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ओडिशातील ८६ पेट्रोल पंपांना नोटिसा बजावल्या होत्या. ...