नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर तसेच महारेरा कायद्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्सुनामी आली होती. मात्र, परिवर्तनाआधी त्सुनामी येतच असते आणि त्यानंतरच परिवर्तन होत असते. त्यामुळे आताही परिवर्तन होईल, अशी आशा नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गोळा होणाºया प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील केशवसीता ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने महापालिकेकडे प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ...
भाविकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या म्हसा यात्रेतील बैलबाजारदेखील तेवढाच प्रसिद्ध आहे. या बैलबाजारात एक जोडी विक्र मी किमतीला विकली गेली असून हे बैल पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील देवराम लांडे यांचे आहेत. या बैलजोडीची किंमत एक लाख ८० हजार एवढी आहे. ...
स्वच्छता अभियानाची नगरसेवकांनी महासभेत पोलखोल करून उपक्रम दिखाऊ असल्याचा आरोप केला. शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत असून केंद्राच्या स्वच्छता पथकाने कौतुक केल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. ...
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती महाविद्यालयाच्या स्वयंअर्थसाहाय्य विभागातर्फे उद्या, ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ‘इंडिया : अॅन इमर्जिंग ग्लोबल लीडर इन २१ सेंच्युरी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिष ...
उन्हाळ्यापूर्वीच ठाण्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून दर १५ दिवसांनी शहरातील कळवा आणि मुंब्रा भागांतील पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवण्यास सुरुवात झाली आहे. ...
आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत राज्यभरातील अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. शुक्रवारी सायंकाळी वसंत डावखरे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. ...