लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
सी.आर.झेड. कायदा: १५ जानेवारीपर्यंत सूचना - हरकती नोंदवा - मुकुंद गोडबोले यांचे ठाण्यात आवाहन - Marathi News | CRZ Law: Notice till January 15 - Report objection - Mukund Godbole appeals in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सी.आर.झेड. कायदा: १५ जानेवारीपर्यंत सूचना - हरकती नोंदवा - मुकुंद गोडबोले यांचे ठाण्यात आवाहन

सीआरझेड २०११ या नव्या नियमावलीमुळे ठाण्यात खाडी किनाऱ्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन आणि संरक्षण होणार आहे.ठाण्यातील खाडी किनाऱ्यावरील ठाणेकरानसाठी या नव्या नियमावलीत नेमके काय आहे, ते समजण्यासाठी शिवसेवा मित्र मंडळाच्या वतीने सीआरझेड कायद्या ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर आता अभिनेत्याप्रमाणेच गायक व वादकांना मिळणार संधी - Marathi News | The actors of Thane will now get the opportunity of singers and players as well as the actors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर आता अभिनेत्याप्रमाणेच गायक व वादकांना मिळणार संधी

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर गाण्याची व वादनाची आवड असणाºया कलाकारांना दर शुक्र वारी आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ...

पत्रकारांनी जांभेकरांसारखे सडेतोड लिखाण करावे - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण - Marathi News | Journalists should write something like Jambhekar - Minister of State Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्रकारांनी जांभेकरांसारखे सडेतोड लिखाण करावे - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांसारखी सडेतोड पत्रकारिता नव्या पिढीतील पत्रकारांनी करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली. समस्या सोडवण्यासाठी सतर्क, दक्ष पत्रकार असणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी निर्भ ...

भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापा दोन दलालांसह खोलीमालकीणीस अटक - Marathi News | Thane police raid on two-storey prostitution business | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापा दोन दलालांसह खोलीमालकीणीस अटक

भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापादोन दलालांसह खोलीमालकीणीस अटकभिवंडी : शहरात संगमपाडा येथील खोलीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर ठाणे मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेच्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत व्यवसाय करवून घेणाºया दोन दलालांसह खोली ...

सोनसाखळी चोरणारी इराणी टोळी गजाआड,२७ गुन्हे उघड - Marathi News | Thirty-three thieves steal Iranagiri gang, 27 criminal charges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोनसाखळी चोरणारी इराणी टोळी गजाआड,२७ गुन्हे उघड

इराणी टोळी सक्रीय होत असताना, ठाणे पोलिसांच्या भिवंडी युनीटने त्या टोळीचे कंबरडे मोडले आहे. भिवंडीतील इराणी टोळीला अटक केली आहे ...

एमडी पावडरप्रकरणी नाशिकमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारास तिघांना ठाण्यात अटक ; साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three accused arrested in connection with the Dad powder case in Thane; Seven hundred Lakhs worth of money seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमडी पावडरप्रकरणी नाशिकमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारास तिघांना ठाण्यात अटक ; साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे शहर पोलिसांच्या कारवाईत अंमली पदार्थ नेणारा नाशिकातील रेकॉर्डवरील हाती लागला आहे. तसेच हा साठा मध्यप्रदेशातून आल्याचे समोर आले आहे. ...

भाजपाच्या १० वृक्षप्राधिकरण समिती सदस्यांचे सामूहिक राजीनामा नाट्य  - Marathi News | Collective resignation of 10 members of BJP's Dairy Development Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाच्या १० वृक्षप्राधिकरण समिती सदस्यांचे सामूहिक राजीनामा नाट्य 

भाजपाच्या १० सदस्यांनी मात्र २ जानेवारी रोजी महापौर डिंपल मेहतांना पत्र देऊन आयुक्त बैठक लावत नसल्याच्या निषेधार्थ राजीनामा दिलाय. ...

खाडी स्वच्छतेसाठी लोकसहभाग अत्यावश्यकच, ठाण्यात पार पडली खाडी सफारी - Marathi News | People's participation is essential for cleanliness of the Bay; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाडी स्वच्छतेसाठी लोकसहभाग अत्यावश्यकच, ठाण्यात पार पडली खाडी सफारी

जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्ताने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने खाडी सफारीचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी या वषार्तील पहिली खाडी सफारी पार पडली. ...

मुरबाडमध्ये भीषण आग - Marathi News | Furious fire in Murbad | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :मुरबाडमध्ये भीषण आग

मुरबाड - काल रात्री मुरबारमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये एक घर आणि तीन दुकाने जळून खाक झाली.  ...