ग्रामीणसह दुर्गम क्षेत्रात विस्तारलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठिकठिकाणी दौ-यांचे प्रमाण वाढणार आहे. उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावपाड्यांना रात्रीबेरात्री भेटी द्याव्या लागणार आहे. ...
आफ्रिकेमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे कमी मानधन देऊन सुमारे ११ लाख रुपयांनी फसवणूक करणा-या आयोजकाविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. छोट्या पडद्यावरील एका हिंदी अभिनेत्रीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. ...
पाच लाखांच्या हुंडयासाठी पत्नीचा छळ करुन तिच्या तक्रारीनंतर घटस्फोटाचा दावा दाखल करणाºया गंगेश यादव (३५, रा. जौनपूर, उतरप्रदेश) या इंजिनियर पतीला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले ...
होळी आणि धुळवड आल्यावर दरवर्षी धावत्या लोकलवर फुगे तसेच अन्य तत्सम पदार्थ फेकून मारले जातात. त्यामुळे प्रवासी जखमी तसेच एखाद्यावेळी मयत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वेळीच खबरदारी लक्षात घेऊन कळवा-मुंब्रा या रेल्वे स्था ...
साधारणत: होळी सरली, धुळवडीचे रंग खेळून झाले की तापमानाचा पारा वाढायला लागतो, हा आजवरचा सर्वसामान्यांचा ठोकताळा. पण निसर्गाने यंदा तो उधळून लावल्याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना रविवारी आला. जिल्ह्यातील प्रमुख शहरांत ३९ अंश सेल्सियस तापमान नों ...
घराबाहेर खेळताना अडीच वर्षांच्या एका चिमुरडीचे मद्यपी तरुणाने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका परिसरात घडली. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करीत सहा तासांत त्याला अटक करून बालिकेची सुखरूप सुटका केली. ...
ज्वेलर्सकडील हमखास परताव्याच्या गुंतवणूक योजना केंद्र सरकार नियमबाह्य ठरवण्याच्या विचारात असले तरी ज्वेलर्सकडील या योजना म्हणजे ठेवी नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांची गुंतवणूक आहे. ...
येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. ...
लग्नात चांगली वस्तू आणली नाही म्हणून स्कॉर्पिओ गाडी आणि नविन व्यवसायासाठी पाच लाख रुपये माहेरुन आणण्यासाठी पत्नीचा छळ करणाºया पतीला साडे तीन वर्षांनी वर्तकनगर पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली. ...
किसननगर भागात एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग होत असतांना तिने पोलीस नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीवरुन श्रीनगर पोलिसांनी चौघांपैकी दोघांवर तात्काळ कारवाई केल्याची घटना शनिवारी घडली. ...