भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांनी भार्इंदर पुर्वेकडील मौजे गोडदेव येथील दवाखाना व प्रसुतीगृह या राखीव भूखंडावर बांधलेल्या रुग्णालयाला वाचविण्यासाठी थेट आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव आजच्या महासभेत सादर केला जाणार आहे. ...
पुर्वेकडील आझाद नगर या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर उद्यान व सामाजिक वनीकरणाचे आरक्षण क्रमांक १२२ टाकण्यात आले असताना त्यावर बहुप्रतिक्षित आगरी भवनच्या निर्मिचा प्रस्ताव आजच्या महासभेत विचार विनिमयासाठी आणण्यात येणार आहे. ...
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने शहरात आपले राजकीय वलय निर्माण करण्यासह पालिकेतील भाजपा सत्ताधा-यांच्या भूलथापांपासून नागरीकांचा बचाव करण्यासाठी... ...
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आर.सी.पाटील हे भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांचे सख्खे काका आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. भिवंडी मतदारसंघ जवळचा असल्याने २०१९ च ...
टेम्पोच्या धडकेत एका श्वानाचा मृत्यु झाल्याने टेम्पोचालक रामसुबक विश्वकर्मा याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. श्वानाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळच्या रुग्णालयात पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल ...
कल्याण डोंबिवली महापालिका परिसरासर औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती बारवी धरण प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. ...
भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांची पत्नी पल्लवी पाटील यांना भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी भर रस्त्यात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून धमकाविल्याचा आरोप पल्लवी पाटील यांनी केला आहे. ...
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ च्या माध्यमाने केंद्राची समिती शनिवारी डोंबिवली शहर परिसरात निरिक्षणासाठी आली होती. त्या समितीसमवेत कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी.वेलरासू देखिल शहरात आले होते. समितीसह आयुक्त येणार म्हणुन शनिवारी मध्यरात्रीपासून विशेषत ...