लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर दोन दिवसात होणार नालेसफाईला सुरुवात, पालिकेने हटविली निविदेतील 'ती' अट! - Marathi News | Finally, the drain cleaning will start in two days, the municipality has deleted the condition 'that' in the tender! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर दोन दिवसात होणार नालेसफाईला सुरुवात, पालिकेने हटविली निविदेतील 'ती' अट!

दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्याने आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. ...

प्रक्षोभक भाषणप्रकरणी नितेश राणे, गीता जैन यांच्यावर गुन्हा; पोलिसांची कोर्टाला माहिती - Marathi News | Case against Nitesh Rane, Geeta Jain in case of inflammatory speech; Police informed the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रक्षोभक भाषणप्रकरणी नितेश राणे, गीता जैन यांच्यावर गुन्हा; पोलिसांची कोर्टाला माहिती

मीरा-भाईंदर येथे उसळलेल्या जातीय दंगली संदर्भात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

ठाणे लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारीचा पत्ता नाही;  संजीव नाईक यांचा प्रचार सुरू - Marathi News | Thane Lok Sabha Constituency - Sanjiv Naik has started campaigning as Mahayuti's candidate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारीचा पत्ता नाही;  संजीव नाईक यांचा प्रचार सुरू

खा. विचारे यांच्यासमोर लढण्यासाठी शिंदेसेनेकडे उमेदवारच नसल्याने त्यांना भाजपला जागा सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ...

ठाणेकरांच्या अखंडीत विजेसाठी विकासकांकडून राेहित्रासाठी जागा हव्यात; महावितरणचे टीएमसीला साकडे - Marathi News | In Thanekar's Akhandi, developers need to reserve space for electricity Handover of Mahavitaran to TMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांच्या अखंडीत विजेसाठी विकासकांकडून राेहित्रासाठी जागा हव्यात

सतत वीज पुरवठा खंडीत हाेत असलेल्या या परिसरांमध्ये जुन्या इमारतीचा पुनर्विकास होत आहे. ...

उल्हासनगरात ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी ५ जणांना जेलची हवा, प्रत्येकी १० हजार दंड - Marathi News | In Ulhasnagar drink and drive case, 5 people need jail, fined 10,000 each | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी ५ जणांना जेलची हवा, प्रत्येकी १० हजार दंड

उल्हासनगरात दारू पिऊन वाहने चालवीत असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाला मिळाली होती. ...

पावसाळ्यात सोनचाफा, मोगरा, जांभुळ, फणस वाढीवर राहणार भर! - Marathi News | During the monsoon, the emphasis will be on the growth of Sonchafa, Mogra, Jambhul, Fanas! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाळ्यात सोनचाफा, मोगरा, जांभुळ, फणस वाढीवर राहणार भर!

खरीप पुर्व हंगाम नियोजन आढावा बैठक शिनगारे, यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. ...

उल्हासनगरात दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा - Marathi News | Atrocity case against two in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा

उल्हासनगर कॅम्प नं-३, परिसरात राहणाऱ्या ज्योती जाधव या एका इमारती मध्ये घरकामाचे काम करतात. ...

पप्पु कलानी यांची कारवाई टाळण्यासाठी दलबदलूपणा - आमदार कुमार आयलानी - Marathi News | Defection to avoid action by Pappu Kalani says MLA Kumar Ailani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पप्पु कलानी यांची कारवाई टाळण्यासाठी दलबदलूपणा - आमदार कुमार आयलानी

उल्हासनगरात पप्पु कलानी हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सुनबाई पंचम कलानी ह्या शरद पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष आहेत. ...

'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद! - Marathi News | I will exercise my right to vote so Potraj shows thumps up as he joins Election campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

मतदान वाढवण्यासाठी मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी ठिकठिकाणी जाेर धरत आहे ...