लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाच वर्षांनी मिळाली हरविलेली लेक: ठाणे पोलिसांमुळे झाली पुनर्भेट - Marathi News | Thane police reunite 15 year old girl with parents after 5 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच वर्षांनी मिळाली हरविलेली लेक: ठाणे पोलिसांमुळे झाली पुनर्भेट

ठाण्याच्या दिव्यप्रभा बालिकाश्रमातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मंगळवारी एका १६ वर्षीय मुलीचा शोध घेतला. मुलगी सुखरुन परत मिळाल्यानंतर पालकांनी समाधान व्यक्त केले. ...

आमदार मेहतांचा भाऊ व मेव्हण्यावर पर्यावरणाचा ऱ्हास प्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल - Marathi News | Mahatma's brother and brother nabbed again in the case of environmental degradation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार मेहतांचा भाऊ व मेव्हण्यावर पर्यावरणाचा ऱ्हास प्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल

वादग्रस्त ठरलेल्या या 711 क्लबचे काम अपूर्ण असतानाच 12 मे रोजी झगमगीत असा क्लब सदस्य नोंदणी शुल्क कार्यक्रम झाला होता .  ...

ठाणे महापालिकेच्या दोन लाचखोर लिपिकांना लाच घेताना रंगेहाथ अटक - Marathi News | Two clerks of Thane Municipal Corporation arrested while accepting bribe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या दोन लाचखोर लिपिकांना लाच घेताना रंगेहाथ अटक

घराचे बांधकाम पाडण्याची धमकी देऊन लाच घेणाऱ्या ठाणे महापालिकेच्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी अटक केली. ...

पालघर पोटनिवडणुकीत विजय हा सेनेचाच - आदित्य ठाकरे - Marathi News | Palghar bye-election of Vijay Sena - Aditya Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर पोटनिवडणुकीत विजय हा सेनेचाच - आदित्य ठाकरे

पालघर पोटनिवडणुकीत विजय हा शिवसेनेचाच असेल असे प्रतिपादन  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले  ...

इक्बाल कासकर पुन्हा पोलीस कोठडीत - Marathi News |  Iqbal Kaskar again in police custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इक्बाल कासकर पुन्हा पोलीस कोठडीत

खंडणीच्या गुन्ह्यामध्ये नऊ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे पोलिसांनी पुन्हा कोठडीत घेतले आहे. ...

अखेर ‘त्या’ आठ मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर - Marathi News | Finally, he was granted bail for eight MNS office bearers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ‘त्या’ आठ मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर

शीळ - डायघर येथील बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणा-या आठ मनसे पदाधिका-यांना अखेर मंगळवारी प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

आधारवाडी ते जेल रस्त्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Farewell to Jail road from base wadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधारवाडी ते जेल रस्त्याचा मार्ग मोकळा

केडीएमसीने आधारवाडी ते कारागृहादरम्यानच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यात बाधित होणाऱ्या उमा भावे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती. ...

साड्या, पडद्यांपासून बनवल्या पिशव्या - Marathi News | Sacks, curtains made of curtains | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साड्या, पडद्यांपासून बनवल्या पिशव्या

‘इनरव्हिल क्लब’तर्फे शून्य कचरा मोहिमेअंतर्गत जमा केलेल्या वापरण्याजोग्या साड्या, चादर व पडदे यापासून कापडी पिशवी तयार केल्या जाणार आहेत. ...

नालेसफाईसाठी जुंपले बालमजूर - Marathi News | Child labor forced for Nalsfai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईसाठी जुंपले बालमजूर

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात चक्क बालमजुरांसह वृध्द नागरिकांना जुंपण्यात आले आहे. ...